डॉ.प्रतिभा जाधव यांचा अनुवादित काव्यसंग्रह इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित
नाशिक-येथील प्रसिद्ध साहित्यिक वक्ता, स्तंभलेखिका तथा एकपात्री कलाकार डॉ.प्रतिभा जाधव यांच्या ‘संवाद श्वास माझा’ ह्या काव्यसंग्रहाच्या ‘डायलॉग माय लाईफ’ (इंग्रजी) व ‘संवाद मेरा संजीवन’ (हिंदी) भाषेतील अनुवादित आवृत्त्यांचा प्रकाशन सोहळा नाशिक येथे नुकताच संपन्न झाला. ऑथर प्रेस,दिल्ली ह्या नामांकित प्रकाशन संस्थेने दोन्ही पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत.. प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत मा. बी.जी.वाघ (सेवानिवृत्त … Continue reading डॉ.प्रतिभा जाधव यांचा अनुवादित काव्यसंग्रह इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed