ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू,शोभन नाम संवत्सर.
राहू काळ -दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज दुपारी १.०० नंतर चांगला आहे.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृश्चिक/धनु.
चंद्र नक्षत्र -ज्येष्ठ
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-पूर्वार्धात गृह सौख्य लाभेल.दिवसाचा उत्तरार्ध अधिक चांगला आहे.पराक्रम गाजवाल.शेअर्समधून लाभ होतील.
वृषभ:-पूर्वार्ध अनुकूल आहे. नात्यातून लाभ होतील.कलाप्रांतात चमक दाखवाल. समाजात दबदबा वाढेल.
मिथुन:-आर्थिक लाभाचा दिवस आहे. प्रेमात यश मिळेल.विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.
कर्क:-मन आनंदी राहील. सुखासीन दिवस आहे. कठोर भूमिका घ्याल.शब्दास मान मिळेल.
सिंह:-वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.आत्मविश्वास वाढेल.क्रोधावर नियंत्रण ठेवा. अंदाज अचूक ठरतील.
कन्या:-अनुकुलो दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल.सुखद अनुभव येतील.उत्तरार्ध स्व- सुखासाठी खर्चाचा आहे.
तुळ:-कामाच्या ठिकाणी महिलांकडून सहकार्य मिळेल.प्रतिष्ठा वाढेल.पाण्यापासून काळजी घ्या.
वृश्चिक:-आत्मविश्वास वाढला तरी तो अति नसावा हे लक्षात ठेवा. प्रवास घडतील.लक्ष्मी प्रसन्न होईल.सौख्य लाभेल.
धनु:-पूर्वार्ध फारसा अनुकूल नाही.व्यसने टाळा.उत्तरार्ध आनंद वाढवणारा आहे.आप्त भेटतील.
मकर:-पूर्वार्ध चांगला आहे. कामे मार्गी लागतील.उत्तरार्ध विश्रांतीचा.
कुंभ:-अनुकूल दिवस आहे. कनिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून सहकार्य लाभेल.विरोधक पराभूत होतील. कोर्टात यश लाभेल.
मीन:-आर्थिक लाभदायक दिवस आहे.आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.हरवलेली वस्तू सापडेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
