ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ कृष्ण चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००”आज वर्ज्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:– आर्थिक बाजू भक्कम होईल. जुनी येणी वसूल होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होईल. योग्य कारणासाठी खर्च कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन:- अत्यंत उत्तम दिवस आहे. अनुकूलता वाढेल. कामे मार्गी लागतील. जेष्ठांचे प्रोत्साहन मिळेल.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. उपासना लाभदायक ठरेल.
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. मन:शांती मिळेल. आर्थिक आवक चांगली होईल. प्रवास घडतील.
कन्या:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. व्यवसायात वाढ होईल. आध्यात्मिक लाभ होतील.
तुळ:- अचानक लाभ संभवतो. धार्मिक कार्यात वेळ द्याल. पत्नीचे बहुमोल सहकार्य लाभेल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. वास्तू आणि शेतीची कामे रेंगळतील. महत्वाचे करार आज नकोत.
धनु:- कुटुंबाला वेळ द्याल. आनंदी राहाल. छोटी सहल घडेल. लेखकांना यश.
मकर:- आर्थिक लाभातून स्वप्ने पूर्ण कराल. वास्तूचे प्रश्न सुटतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
कुंभ:- छोटी सहल घडेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. भावंड मदत करतील. छंद जोपासाल.
मीन:- तुमच्या भावना सहकारी समजून घेतील. इच्छापूर्ती होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
