
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अधिक श्रावण कृष्ण द्वादशी. वर्षा ऋतू.
राहुकाळ -दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण होतील. धार्मिक कार्यात यश मिळेल. चांगला दिवस आहे.
वृषभ:- कलाकारांना यश मिळेल. शिक्षक लोकांना चांगली संधी. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन:– उत्तम दिवस आहे. चांगली कामे होतील. धनलाभ होईल.
कर्क:– काहीसा संथ दिवस आहे. खर्च वाढतील. संध्याकाळी मेजवानी मिळेल.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. कार्य सिद्धीस जाईल. महत्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण होतील.
कन्या:- चांगला दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्तरार्ध अधिक चांगला आहे.
तुळ:- सकाळी छोटे प्रवास घडतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. उपासना लाभदायक ठरेल.
वृश्चिक:– आध्यात्मिक लाभ होतील. सत्संग घडेल. चांगले अनुभव येतील.
धनु:- आज कामाचा वेग चांगला असेल. खुशखबर मिळेल. संध्याकाळ विश्रांतीची.
मकर:- कालावधी चांगला आहे. व्यावसायिक वाढ होईल. प्रगती होईल. संध्याकाळ जोडीदारासोबत व्यतीत कराल.
कुंभ:- उत्तम ग्रहमान आहे. चांगले अनुभव येतील. कामाचे नियोजन वेगाने होईल. नवीन कल्पना सुचतील.
मीन:- घरात काही बदल घडतील. कौटुंबिक गोष्टीत रमून जाल. अपत्या सोबत वेळ घालवा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)




