आजचे राशिभविष्य रविवार,३ सप्टेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण कृष्ण चतुर्थी. दक्षिणायन, वर्षा ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस ” *संकष्टी चतुर्थी* मुंबईचा चंद्रोदय रात्री ९.२२ 
चंद्र नक्षत्र – रेवती/अश्विनी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/मेष. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- दीर्घकालीन नफ्याचे नियोजन होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील. उत्तरार्ध अनुकूल आहे.
वृषभ:- लाभाचा दिवस आहे.  आत्मविश्वास वाढेल. खर्च मात्र वाढेल.
मिथुन:-  यशदायी दिवस आहे. प्रसन्न वाटेल. बौद्धिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होईल.
कर्क:- वारसा हक्काने लाभ होतील. नोकरीची प्रतीक्षा संपेल. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल.
सिंह:- परदेशगमन घडेल. सत्संग लाभेल. राजकीय यश मिळेल.
कन्या:-  आर्थिक प्रगतीचा दिवस आहे. पोटाची काळजी फह्य. प्रवासात त्रास संभवतो.
तुळ:- गूढ उलगडतील. जोडीदाराकडून अचूक सल्ला मिळेल. शत्रू पराभूत होतील.
वृश्चिक:- लाभ होतील. जमीन व्यवहारातून यश मिळेल. घरात मोठे बदल कराल.
धनु:- विना प्रयास आर्थिक लाभ होतील. संतती बाबत खुश खबर मिळेल. मातेकडून लाभ होतील.
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शासकीय सन्मान प्राप्त होईल.
कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील.  स्वजनाचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
मीन:- बुद्धिमत्ता कामास येईल. कुटुंब सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन काटेकोरपणे करा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!