आजचे राशिभविष्य सोमवार,२५ सप्टेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल एकादशी.वर्षा ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
“आज क्षय दिवस” *परिवर्तीनी(स्मार्त) एकादशी*
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- मोठे यश देणारा दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. शासकीय नियम मात्र कटाक्षाने पाळा.

वृषभ:- जेष्ठ व्यक्ती आणि राजकीय क्षेत्र यातून लाभ होतील. प्रवास घडतील. खर्च वाढतील.

मिथुन:- संमिश्र दिवस आहे.मोठे धाडस नको.मात्र काही चांगल्या घटना घडतील.

कर्क:- महिलांना चांगला दिवस आहे. अनुकूल घटना घडतील. बौद्धिक चमक दाखवाल.

सिंह:- आज मेहनत घेतल्यास अधिक चांगली कामे होतील. अंदाज अचूक ठरतील.

कन्या:- नियोजित कामात बदल घडेन. फार अपेक्षा ठेवू नका.संयम बाळगणे आवश्यक आहे.

तुळ:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. सावकाश निर्णय घ्या. मोठी गुंतवणूक टाळा. योग्य सल्ला घ्या.

धनु:- अनुकूल गुरू तुम्हाला सौख्य प्रदान करेन. मात्र खर्चात देखील वाढ संभवते. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल.

मकर:- आत्मविश्वास वाढेल. जेष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.

कुंभ:- प्रतिकूल दिवस आहे. खर्च वाढतील. अनुकूल रवी प्रतिष्ठा सांभालेल.

मीन:- उत्तम दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. मार्ग सापडेल. आयुष्याची दिशा निश्चित होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!