आजचे राशिभविष्य सोमवार,१३ नोव्हेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन अमावस्या. शरद ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – विशाखा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/वृश्चिक. 
“आज वर्ज्य दिवस” *दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या* 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:- भागीदारी व्यवसायात अडचणी संभवतात. शत्रू त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद टाळा.

वृषभ:- प्रतिकूल दिवस आहे. खर्चात वाढ संभवते. सकाळच्या सत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत.

मिथुन:– विनाकारण दोषारोप होऊ शकतात. काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो.

कर्क:- नोकरी आणि घर यात ओढाताण होऊ शकते. अचानक एखादे काम समोर येईल.

सिंह:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. मात्र मोठे व्यवहार करताना जपून करा. आर्थिक नियोजन करा.

कन्या:- विनाकारण कौतुकमिक काळ होऊ शकतात. नमते घ्या. संयम ठेवा. कलाकारांना चांगला दिवस आहे.

तुळ:- क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. जवळची व्यक्ती अचानक शत्रू होऊ शकते. गैरसमज टाळा.

वृश्चिक:- प्रतिकूल दिवस आहे. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद नकोत.

धनु:- अचानक लाभाचा दिवस आहे. चांगले अनुभव येतील. अडचणी दूर होतील.

मकर:- कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामासाठी वेळ द्यावा लागेल. गृहकलह टाळा.

कुंभ:- नवम स्थानी रवी चंद्र युती आहे. काही सुखद अनुभव येतील. आप्त भेटतील. जेष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल.

मीन:- प्रतिकूल दिवस आहे. दगदग वाढेल. आगी पासून सावध रहा. वाहन जपून चालवा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!