आजचे राशिभविष्य गुरूवार,१९ सप्टेंबर २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक 
भाद्रपद कृष्ण द्वितीया. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
“आज शुभ दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – उ. भा/रेवती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. चंद्राचा गुरूशी शुभ योग आहे. सौख्य लाभेल. राजकीय लाभ होतील. आर्थिक तरतूद होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल ग्रहमान आहे. उत्तम लाभ होतील. प्रगती साध्य होईल. मन आनंदी राहील. पराक्रम गाजवाल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत सुखद अनुभव येतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. काही चांगले अनुभव येतील. सरकारी कामे मार्गी लागतील. अनपेक्षित फायदा होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) असत स्थानी चंद्र आहे. तणाव वाढू शकतात. नोकरीतील अडचणी काहीशा दूर होतील. वरिष्ठ खुश होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम आर्थिक लाभ होतील. तुफान यश मिळेल. कोर्टात अनुकूल निर्णय येतील. सिद्धी प्राप्त होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. स्त्री धन वाढेल. संगणक क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मनाची स्थिरता वाढेल.  आत्मविश्वास वाढेल. अडचणी दूर होतील. संततीचे दूरचे प्रवास संभवतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. भक्तिरसात न्हाऊन निघाल. घरी धार्मिक कार्यक्रम होतील. शेतीतून लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभ होतील. आज कामे पूर्ण करवून घ्या. तुमचा अंदाज अचूक ठरेल. जोडीदाराला वेळ द्या ,सूर्य हर्षल शुभ योग भरघोस प्रगती देईन.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नोकरी/ व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. व्यापार वाढेल. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. सरकारी कामात विलंब होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. व्यापार मधून लाभ मिळतील. नातेवाईक भेटतील. नवीन ओळखी होतील. अर्थकारण मजबूत होईल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.