आजचे राशिभविष्य शुक्रवार,११ ऑक्टोबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन शुक्ल अष्टमी/नवमी. शरद ऋतू, क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे. *दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास, नवमी उपवास* 
चंद्र नक्षत्र – उ. षा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु /(दुपारी ११.४१ नंतर) मकर. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)  

Archana Nipankar
अर्चना निपाणकर (अभिनेत्री)

आजचा  रंग – जांभळा 
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा ..  फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल चंद्र – नेपच्यून लाभ योग दुपारनंतर प्रगतीची नवीन दारे उघडून देईल. नोकरीत अधिकार वाढतील.  सामाजिक वजन वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सुरुवात फारशी आश्वासक नाही. नोकरी/ व्यवसायात वृद्धी होईल. नवीन संधी चालून येतील. प्रवास घडतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल सुरुवात आहे.  बौद्धिक जगतात तुमची कीर्ती पसरेल. तांत्रिक बाबतीत यश मिळेल.  दुपारनंतर अनुकूलता नाही.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल.  शत्रू पराभूत होतील. सहकार्य मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  सुखद अनुभव येतील. वक्तृत्व गाजेल. दुपारनंतर व्यापार वाढेल. शेअर्स मध्ये यश मिळू शकेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  अनुकूल ग्रहमान आहे. अर्थलाभ होईल. व्यवसायात भरघोस यश मिळेल. दबदबा वाढेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  नोकरी/व्यवसायात यश मिळेल. व्यवहारात अधिक बारकाईने लक्ष द्याल.  खरेदी विक्रीतून लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  गृहसौख्य लाभेल. सिद्धी प्राप्त होतील. अधिकाराचा फायदा होईल. वक्तृत्व गाजेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे.  कनिष्ठ सहकाऱ्यांची मदत मिळेल.  नवीन खरेदी होईल. छंद जोपासले जातील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुरुवातजरी संथ असली तरी नंतर प्रगतीचा वेग वाढेल. बोलण्यातून मने जिंकली जातील. नफा वाढेल. आर्थिक तरतूद होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. व्यापार वाढेल. दुपारनंतर प्रगती संथ होईल. आरोग्य सांभाळावे लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. ग्रहमान तुम्हाला सौख्य प्रदान करेन. शत्रू पराभूत होतील. व्यापारातून लाभ होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.