आजचे राशिभविष्य रविवार,८ डिसेंबर २०२४

0

मार्गशीर्ष शुक्ल भानुसप्तमी 
राहुकाळ – दुपारी १२. २७ ते दुपारी १.४८
“आजचांगला दिवस आहे” श्री संताजी महाराज जनागडे जयंती 
नक्षत्र: शततारका 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कुंभ 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विवेकशीलता दाखवाल. पाप – पुण्याचा विचार कराल. नेतृत्व गुणांचा इतरांना परिचय होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. संपत्तीत वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात त्रास होऊ शकतो.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकूल दिवस आहे. जवळच्या लोकांशी वाद संभवतात. जोडीदाराबरोबर प्रवास केल्यास आनंद मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. आप्त – मित्र भेटतील. समाजात मानाचे स्थान मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  उच्च स्थान मिळेल. कीर्ती पसरेल. केलेल्या कामाचे चीज होईल. लॉटरीमध्ये नुकसान संभवते.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मनातील विचार प्रत्यक्षात येतील. छोटी सहल घडेल. ज्ञानपिपासा वाढेल.  घरगुती वाद टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संपत्तीत वाढ होईल. नवीन संधी चालून येतील. संमिश्र कालावधी आहे. पत्नीच्या घरून लाभ होऊ शकतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मध्यम स्वरूपाचा लाभ होईल. शत्रू पराभूत होतील. हरवलेली वस्तू सापडेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. पैशांची तरतूद होईल. व्यावसायिक संधी चालून येतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. सरकारी कामात हलगर्जी नको. व्यसने टाळा.घरगुती वाद टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  मातृसेवेची संधी मिळेल. उन्नती होईल. अनुकूल रवी तुम्हाला योग्य ती संधी मिळवून देईन.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उद्योग – व्यवसायात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. महत्वाकांक्षा पूर्ण होईल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.