आजचे राशीभविष्य | सोमवार, ५ मे २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

2

Marathi Daily Horoscope

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख शुक्ल अष्टमी/नवमी | दुर्गाष्टमी विशेष | चंद्र नक्षत्र – आश्लेषा ते मघा
राहुकाळ – सकाळी ७:३० ते ९:००
आज जन्मलेल्यांची राशी – कर्क/सिंह

📢 “आज चांगला दिवस आहे.”
आजचा दिवस चंद्राच्या विशेष योगामुळे अनेक राशींसाठी शुभफलदायी आहे. मेष, मिथुन, वृश्चिक आणि मीन राशींना आज विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ आणि तुला राशींना व्यवसायात यश मिळण्याचे संकेत आहेत. सिंह, मकर आणि कुंभ राशींनी मात्र संयमाने निर्णय घ्यावा.

(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

🔯 राशिभविष्य १२ राशींसाठी –Marathi Daily Horoscope
🔴 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज चंद्राचे गुरु व बुधाशी शुभ योग लाभदायक ठरणार आहेत. समाजात प्रतिष्ठा वाढेल. मानसिक समाधान लाभेल.

 

🟢 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. दुपारनंतर चंद्र-हर्षल योग अनुकूल. व्यवसायात वाढ, आर्थिक स्थैर्य.

 

🟡 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
बौद्धिक क्षमतेचा योग्य उपयोग करा. उत्साह वाढेल. बोलण्यात वजन असेल.

 

🔵 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
स्वप्ने पूर्ण होण्याचा योग. चंद्र राशीत असल्यामुळे आजचा दिवस फलदायी ठरेल.

 

🟠 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
अर्ध्याच दिवसात संमिश्र परिणाम. नोकरीत सावध राहा. अध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक.

 

🟣 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा मिळेल. खर्चाचे नियोजन आवश्यक.

 

🔵 तुला (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
नवीन संधी उपलब्ध होतील. सुसंवाद वाढेल. प्रवासाचे योग.

 

🔴 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
चंद्राची साथ लाभदायक. स्पर्धेत यश, मानसिक समाधान.

 

🟢 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
सकाळ थोडीशी त्रासदायक, पण दुपारनंतर यशदायी. धार्मिक कार्यात सहभाग घ्या.

 

🟡 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
संमिश्र दिवस. प्रेमात धैर्य ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा.

 

🔵 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
शेती-व्यवसायात लाभ. कौटुंबिक कलहांपासून सावध राहा.

 

🟣 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
स्पर्धांमध्ये यश मिळेल. प्रवास संभवतो. संवादात स्पष्टता ठेवा.

 

🧿 Marathi Daily Horoscope कुंडली परीक्षण व मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521

 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] आजचे राशीभविष्य | सोमवार, ५ मे २०२५ […]

  2. […] आजचे राशीभविष्य | सोमवार, ५ मे २०२५ […]

Don`t copy text!