✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Daily Horoscope Today )
तिथी: वैशाख शुक्ल द्वादशी/त्रयोदशी
संवत्सर: विश्वावसुनाम | शके १९४७ | संवत २०८१
राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
विशेष दिवस: प्रदोष व्रत – शुभ दिवस
नक्षत्र: हस्त
आज जन्मलेल्यांची राशी: कन्या (वज्र योगाची शांती)
🔮 १२ राशींचे आजचे भविष्य:(Daily Horoscope Today )
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
चंद्र-मंगळ शुभ, रवीशी विरोध. व्यापारात यश, गुंतवणुकीला अनुकूल दिवस. मन आनंदी.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
कौटुंबिक सौख्य, विवाह इच्छुकांसाठी शुभवार्ता. आर्थिक लाभ, शेअर्समधून फायदा.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा):
गृहसजावटीचे काम, वाहन सुख. सरकारी कामांमध्ये विलंब. नवे प्रस्ताव मिळतील.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
आर्थिक स्थिती सुधारेल. कलाकारांसाठी चांगला दिवस. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
यशाचा दिवस. कलाकार आणि व्यावसायिकांना लाभ. नोकरीत मान-सन्मान.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
चंद्र राशीत. आत्मविश्वास वाढेल. अडथळे दूर होतील. सुखद अनुभव.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
येणी वसूल. आर्थिक लाभ, नवीन खरेदी. चांगल्या बातम्या मिळतील.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
गुंतवणुकीतून फायदा. बौद्धिक क्षेत्रात यश. आनंददायक अनुभव.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
सहकाऱ्यांकडून सहकार्य. विक्रीत नफा. नोकरीत चांगला दिवस.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
संशोधनात यश. व्यवसाय वृद्धिंगत. आर्थिक उलाढाल वाढेल.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
रवी अनुकूल पण ग्रहमान मिश्र. संयम आवश्यक. कौटुंबिक कामे पूर्ण करा.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
भौतिक सुखे, प्रियजनांसोबत वेळ. वारसाहक्काचे काम रखडू शकते.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशीभविष्य – शुक्रवार, ९ मे २०२५ […]
[…] योग | श्री. नृसिंह जयंती | वर्ज्य दिवस 🕓 राहुकाळ: दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 🔭 […]
[…] पंचांग: वैशाख कृष्ण द्वितीया | वसंत ऋतू | शके […]