आजचे राशीभविष्य – शनिवार, १० मे २०२५

ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक

4

✍️ ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Daily Horoscope)

🔯 वैशाख शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी | चित्रा नक्षत्र | राहुकाळ: सकाळी ९.०० ते १०.३०
🔔 घबाड संध्याकाळी ५.३० पर्यंत | जन्मलेली राशी: कन्या / तुळ (दुपारी १.४२ नंतर)
(Marathi Daily Horoscope)

🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
चंद्र-गुरु त्रिकोण योगामुळे दिवस शुभ आहे. आर्थिक फायदा, व्यवसाय वृद्धी, आणि कठोर निर्णयातून यश मिळेल.

🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
प्रवासाचे योग, विद्यार्थी अधिक मेहनत करतील. संवादात काळजी घ्या. उत्तरार्ध सौम्य.

👯 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा):
बुध अनुकूल आहे. नवीन कौशल्ये शिकाल. अभ्यासात रमताना आनंद. प्राणीप्रेम वाढेल.

🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
व्यवसायात प्रगती. सरकारी नियमांचं पालन महत्त्वाचं. आरोग्याकडे लक्ष द्या.

🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
नेहमीची कामे पुढे चालू ठेवा. भागीदारीतून लाभ. उत्तरार्ध फलदायी ठरेल.

👧 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
राशीस्वामी अष्टमस्थानी असूनही नवीन संधी मिळतील. वारसा प्रश्न सुटतील.

⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
सकाळ साशंक, पण दुपारी शुभ घटना घडतील. दानधर्म कराल.

🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
दिवस सुरूवातीस अनुकूल. शब्दांना प्रतिष्ठा मिळेल. विरोधक शांत होतील.

🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
बढतीची शक्यता. कामाचा अनुभव चांगला. लाभ आणि नाव वाढेल.

🐊 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
संपत्ती व प्रगतीचा दिवस. धान्यप्राप्ती. प्राणीप्रेमींना आनंददायक बातमी.

🌊 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
सकाळ संथ, नंतर गती. आत्मविश्वास व यश. घरगुती कामात लक्ष.

🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
उत्साहदायी सुरुवात. अपूर्ण कामे पूर्ण. दुपारी विश्रांती आवश्यक. संभाषणात काळजी घ्या.

🪔 अधिक मार्गदर्शन, कुंडली परीक्षण व विवाह योग, पती-पत्नीचे गुण, आरोग्य व भाग्योदय यासाठी संपर्क करा:
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

4 Comments
  1. […] आजचे राशीभविष्य – शनिवार, १० मे २०२५ […]

  2. […] नाशिक – 8087520521 🔮 तुमच्या राशीचे सखोल विश्लेषण, भाग्य, आरोग्य, विवाहयोग, शुभरत्ने […]

  3. […] पशूपासून धोका. संभ्रम निर्माण होईल. निर्णय सावधगिरीने घ्या. Vrushabh Rashi Bhavishya, Taurus Horoscope […]

  4. […] मंगेश पंचाक्षरी, नाशिक वैशाख कृष्ण पंचमी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसु नाम […]

Don`t copy text!