(Daily Marathi Horoscope)
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण पंचमी | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसु नाम संवत्सर
राहू काळ: सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्र नक्षत्र: पू. षा./ (संध्याकाळी ५.४४ नंतर) उ. षा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी: धनु
दिवसाचा विशेष संकेत: “आज चांगला दिवस आहे.”
🔥 मेष (Aries Horoscope in Marathi)
रविवार पहाटे रवी आणि हर्षल युती होत आहे. आज ग्रहमान अनुकूल आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. योग्य प्रयत्नांना यश मिळेल.
🌿 वृषभ (Taurus Horoscope in Marathi)
दुपारनंतर कामाचा वेग वाढेल. स्वप्ने साकार होतील. सहभोजन, प्रवासाचे योग. कायदे कटाक्षाने पाळा.
💬 मिथुन (Gemini Horoscope in Marathi)
ग्रहमान अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांसाठी शुभ संकेत. विनाकारण वादात अडकू नका.
🦀 कर्क (Cancer Horoscope in Marathi)
ठीकठाक दिवस आहे. अचानक लाभ व येणी वसुली होईल. शत्रू प्रबळ होऊ शकतो, सतर्क राहा.
🦁 सिंह (Leo Horoscope in Marathi)
नवीन संधी मिळतील. जोडीदाराची साथ लाभेल. प्रेम प्रकरणात यश. आत्मविश्वास वाढेल.
🌾 कन्या (Virgo Horoscope in Marathi)
आरोग्यात सुधारणा. दीर्घकालीन निर्णय होतील. घरगुती कामांमध्ये लक्ष द्या. सकारात्मक दिवस.
⚖️ तुळ (Libra Horoscope in Marathi)
आर्थिक लाभ. कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मदत. गुप्त शत्रूंवर मात. समाजात संयमाने व्यक्त व्हा.
🦂 वृश्चिक (Scorpio Horoscope in Marathi)
महत्वपूर्ण दिवस. व्यापारात लाभ. नात्यांमध्ये गैरसमज शक्य. संवाद स्पष्ट ठेवा.
🏹 धनु (Sagittarius Horoscope in Marathi)
चंद्र तुमच्याच राशीत. मन प्रसन्न राहील. सत्संग, दानधर्म योग. स्थावर मालमत्तेकडे लक्ष द्या.
🪓 मकर (Capricorn Horoscope in Marathi)
आर्थिक नियोजन गरजेचे. संध्याकाळी आनंद. एखादी अनपेक्षित घटना घडू शकते.
🌊 कुंभ (Aquarius Horoscope in Marathi)
चंद्राची कृपा. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. नवीन संधी मिळतील. पुढाकार घ्या.
🐟 मीन (Pisces Horoscope in Marathi)
मनासारखी कामे पूर्ण होतील. सहकार्य लाभेल. थरारक प्रसंगातून लाभ मिळू शकतो.
(Daily Marathi Horoscope)(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य -शनिवार, १७ मे २०२५ […]