आजचे राशीभविष्य – मंगळवार, ३ जून २०२५

ज्योतिषी:मंगेश पंचाक्षरी,नाशिक

2

ज्योतिषी:मंगेश पंचाक्षरी,नाशिक  Marathi Daily Horoscope
📅 दिनविशेष:
▪ शके १९४७, संवत २०८१ – विश्वावसुनाम संवत्सर
▪ दुर्गाष्टमी
▪ चंद्र नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी
▪ राहू काळ – दुपारी ३.०० ते ४.३०
▪ आज सकाळी ९.०० नंतर दिवस शुभ आहे

🔮 आजचे राशीभविष्य:  Marathi Daily Horoscope
♈ मेष (Aries):
चंद्राचा रवी व बुधाशी योग असल्याने काही प्रमाणात प्रापंचिक सुख लाभेल. दबदबा वाढेल. संततीकडून काळजी होऊ शकते. अहंकार टाळा.
➡ Tag: Aries Daily Horoscope, Aries June 3 2025 Astrology

♉ वृषभ (Taurus):
सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. कठोर बोलणे टळणार नाही. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शब्दाला किंमत द्यावी लागेल.
➡ Tag: Taurus Horoscope Today, Taurus Moon Prediction

♊ मिथुन (Gemini):
भावंडांची साथ लाभेल. पराक्रम गाजवाल. धार्मिक कार्यात सहभाग. प्रतिष्ठा वाढेल. चांगला दिवस.
➡ Tag: Gemini Daily Rashifal, June 3 Gemini Forecast

♋ कर्क (Cancer):
कौटुंबिक आनंद मिळेल. जुने मित्र भेटतील. खरेदीची शक्यता. प्रवासात बदल होईल. मन प्रसन्न राहील.
➡ Tag: Cancer Horoscope Marathi, Cancer Daily Prediction

♌ सिंह (Leo):
चंद्र राशीत. आत्मविश्वास उच्चांकावर. यश मिळेल. मात्र गर्व टाळा. वरिष्ठांशी मतभेद शक्य.
➡ Tag: Leo Horoscope Marathi, Leo Moon Signs Today

♍ कन्या (Virgo):
दिवस अडचणीचा. अनावश्यक खर्च वाढेल. प्रवासात अडचणी. दिरंगाई होईल. संयम ठेवा.
➡ Tag: Virgo Daily Horoscope, June 3 Virgo Advice

♎ तुळ (Libra):
लाभ स्थानात चंद्र. आनंददायक बातम्या. उत्साह वाढेल. मात्र चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका.
➡ Tag: Libra Horoscope Today, Libra Positive Energy

♏ वृश्चिक (Scorpio):
कामात उत्साह. महत्त्वाची खरेदी होईल. कोर्ट संबंधित कामात अडचण. नवीन जबाबदारी मिळेल.
➡ Tag: Scorpio Horoscope Marathi, Scorpio Career Update

♐ धनु (Sagittarius):
विशेष घटना घडतील. कोर्टाच्या बाबतीत यशाची शक्यता. अप्रिय बातमी मिळू शकते. भावनात्मक संतुलन ठेवा.
➡ Tag: Sagittarius Daily Forecast, Sagittarius Legal Matters

♑ मकर (Capricorn):
धनलाभ संभव. इतर बाबतीत मध्यम परिणाम. कुटुंबाला वेळ द्या. वादात न शिरण्याचा सल्ला.
➡ Tag: Capricorn Horoscope June 2025, Capricorn Money Luck

♒ कुंभ (Aquarius):
घरगुती कामात गुंतवणूक. येणी वसूल होईल. गुप्त शत्रू त्रास देतील. इतरांच्या भानगडीत पडू नका.
➡ Tag: Aquarius Rashi Bhavishya, Aquarius Enemies Alert

♓ मीन (Pisces):
व्यवसायात यश मिळेल. आर्थिक स्थैर्य. स्पर्धक त्रास देतील. राजकीय वक्तव्यांपासून दूर राहा.
➡ Tag: Pisces Daily Horoscope, Pisces Business Prediction

३ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला शुद्ध प्रेम आवडते, तुम्ही न्यायी आहात. मोठ्याने बोलण्याची सवय आहे. तुम्ही अभ्यासू आहात व त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा करतात मात्र धर्माबद्दल तुम्हाला अभिमान आहे. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुमचे बुद्धिकौशल्य तुम्ही कृतीमध्ये उतरवतात. इतरांसाठी कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकारची हौस आहे. गूढ विद्यांची आवड आहे. विशेषत: तत्वज्ञान तुमच्या आवडीचा विषय आहे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. इतरांना तुमचा सहवास आवडतो. तुम्ही आशावादी आहात. तुम्ही काळजीपूर्वक पावले टाकतात. तुम्ही उत्तम सल्लागार आहात.

व्यवसाय:राजकीय क्षेत्र, न्यायाधीश, डॉक्टर, केमिस्ट, शिक्षक, लेखक, सचिव.
शुभ दिवस:-मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:– पिवळा.
शुभ रत्न:– पुष्कराज, पाचू, लसण्या, अमेथिस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

📌 टीप:
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

📣 आपल्या राशीचा अनुभव कसा होता? खाली कॉमेंट करून कळवा!

 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] आजचे राशीभविष्य – मंगळवार, ३ जून २०२५ […]

  2. […] व अध्यात्मिक साधनेसाठी उत्तम दिवस 🌅 आजचा दिवस: ज्येष्ठ शुक्ल द्वादशी | चंद्र […]

Don`t copy text!