आजचे राशिभविष्य – गुरुवार, ३ जुलै २०२५
३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
🪔 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya Today)
📅 आषाढ शुक्ल अष्टमी | दुर्गाष्टमी | नक्षत्र – हस्त/चित्रा | चंद्र: कन्या राशीत
🕜 राहुकाळ: दुपारी १.३० ते ३.००
🟡आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. (परीघ योग शांती)
आजचे राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya Today)
🔴 मेष राशी (Mesh Rashi)
राशी अक्षरे: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
भविष्य: व्यवसायात वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. वक्तृत्वातून लाभ होईल.
टीप: आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
🔖 Tags: Aries daily horoscope in Marathi, Mesh Rashi 3 July 2025, Aries career astrology
🟢 वृषभ राशी (Vrushabh Rashi)
राशी अक्षरे: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
भविष्य: आनंददायक दिवस. विवाहविषयक गोड बातमी मिळेल.
टीप: सामाजिक सन्मान मिळेल.
🔖 Tags: Taurus horoscope today Marathi, Vrushabh Rashi love life, Taurus marriage prediction
🟡 मिथुन राशी (Mithun Rashi)
राशी अक्षरे: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
भविष्य: नविन शिक्षणासाठी उत्तम वेळ. विक्री क्षेत्रात यश.
टीप: वेळ वाया घालवू नका.
🔖 Tags: Gemini today astrology Marathi, Mithun Rashi career growth, Gemini horoscope July 2025
🔵 कर्क राशी (Kark Rashi)
राशी अक्षरे: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
भविष्य: आर्थिक लाभ, व्यापारात वाढ. मान-सन्मान मिळेल.
टीप: डोळ्यांची काळजी घ्या.
🔖 Tags: Cancer Rashi bhavishya in Marathi, Kark Rashi money luck, Cancer horoscope today
🟠 सिंह राशी (Sinh Rashi)
राशी अक्षरे: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भविष्य: उत्साह वाढेल. कायदेशीर सल्ला घ्या.
टीप: नेतृत्वगुण पुढे येतील.
🔖 Tags: Leo daily prediction Marathi, Singh Rashi success, Leo business forecast
🟣 कन्या राशी (Kanya Rashi)
राशी अक्षरे: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
भविष्य: यश, स्पर्धांमध्ये विजय. प्रिय व्यक्तीशी संवाद.
टीप: भागीदारी व्यवसायात काळजी घ्या.
🔖 Tags: Virgo Rashi today in Marathi, Kanya Rashi partnership, Virgo love and success
⚪ तुळ राशी (Tula Rashi)
राशी अक्षरे: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भविष्य: आरामदायक दिवस. निर्णय टाळावेत.
टीप: पाण्यापासून सावध राहा.
🔖 Tags: Libra horoscope Marathi, Tula Rashi daily update, Libra health prediction
⚫ वृश्चिक राशी (Vrushchik Rashi)
राशी अक्षरे: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
भविष्य: प्रेमात यश. नवीन खरेदी. महिलांना लाभ.
टीप: आमिष टाळा.
🔖 Tags: Scorpio today Rashi bhavishya, Vrushchik Rashi love horoscope, Scorpio financial gains
🟤 धनु राशी (Dhanu Rashi)
राशी अक्षरे: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भविष्य: नोकरीत यश. शेअर्समधून लाभ.
टीप: सहकाऱ्यांची साथ लाभेल.
🔖 Tags: Sagittarius today prediction Marathi, Dhanu Rashi share market, Sagittarius career 2025
🟩 मकर राशी (Makar Rashi)
राशी अक्षरे: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
भविष्य: उत्तम दिवस. विरोध टाळा. संयम ठेवा.
टीप: घसा व डोळ्यांची काळजी घ्या.
🔖 Tags: Capricorn horoscope Marathi, Makar Rashi politics, Capricorn daily update
🟧 कुंभ राशी (Kumbh Rashi)
राशी अक्षरे: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
भविष्य: घरगुती कामात लक्ष द्या. निर्णय पुढे ढकला.
टीप: वाहन जपून वापरा.
🔖 Tags: Aquarius Rashi bhavishya, Kumbh Rashi family focus, Aquarius decisions today
🟨 मीन राशी (Meen Rashi)
राशी अक्षरे: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
भविष्य: व्यावसायिक प्रगती. प्रिय व्यक्तीची भेट.
टीप: विरोधकांपासून दूर रहा.
🔖 Tags: Pisces daily horoscope Marathi, Meen Rashi spiritual growth, Pisces July 2025 prediction
३ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. आपल्या स्वतःच्या घराबद्दल आणि देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास आणि इतर देशांचा अभ्यास करून तुम्ही स्वतःचे ज्ञान वाढवतात. जीवनाकडे तुम्ही एका उच्च पातळीवरून बघतात. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो. संशोधन करण्यात तुम्हाला अधिक रस असतो. एकाच वेळी तुम्ही दोलायमान मनस्थितीमध्ये असतात. खंबीरपणा आणि भित्रेपणा अनुभवतात. तुमच्या विचारात आणि वागण्यात स्वतंत्र पण आहे. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना स्वतंत्र असतात. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुम्ही कायदा प्रेमी आहात. बालपणापासूनच खेळ आणि इतर कलांमध्ये तुम्ही सहभागी होतात. तुमचा जनसंपर्क मोठा असतो. अनेक लोकांचे तुम्ही कल्याण करतात. दुसऱ्याने केलेले टीका तुम्ही फार मनाला लावून घेतात. तुम्ही पोकळ दिमाख आणि गर्व टाळला पाहिजे.
व्यवसाय:- आयात – निर्यात, दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, वैद्यकीय क्षेत्र, सरकारी अधिकारी, शिक्षण क्षेत्र, जाहिरात, अभिनय.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:– पिवळा, जांभळा, हिरवा, अंजीरी.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट, लसुन्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📌 विशेष टीप:
तुमचे भविष्य केवळ राशीनिहाय नव्हे, तर तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक ठरते.
👉 अधिक माहिती, वैयक्तिक मार्गदर्शन व “राशीभाव” कार्यक्रमासाठी:
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521
🌐 फेसबुक: Rashibhav Page

[…] […]