ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Rashi Bhavishya in Marathi)
आषाढ कृष्ण नवमी/दशमी | शके १९४७ | संवत २०८१ | वर्षा ऋतू
नक्षत्र: भरणी | योग: शूल | राहुकाळ: सकाळी ९.०० ते १०.३०
“आज चांगला दिवस आहे”
🔹 आज जन्मलेले बाळ: मेष राशीचे | शूल योगाची शांती आवश्यक
(टीप: नावावरून राशी ठरवू नका. अधिक माहितीसाठी ‘राशीभाव’ या फेसबुक पेजला भेट द्या.)
🔯 राशीभविष्य 🔯(Rashi Bhavishya in Marathi)
🐏 मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्र-मंगळ त्रिकोण व बुधाशी केंद्र योग. धाडस वाढेल, कौटुंबिक सौख्य लाभेल. छंद जोपासाल. पाळीव प्राण्यांपासून त्रास संभवतो.
🐂 वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
संमिश्र दिवस. खर्च वाढेल पण व्यावसायिक प्रगती होईल. खरेदीची शक्यता. अपमानाचा प्रसंग टाळा.
👫 मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
प्रवासात आनंद. मन स्थिर राहील. महत्वाकांक्षा वाढेल. शब्द जपून वापरा. भावंडांचे सहकार्य लाभेल.
🦀 कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
दिवस अनुकूल. मनासारखी कामे होतील. व्यावसायिक लाभ. पण चुकीचा निर्णय होण्याची शक्यता.
🦁 सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
दूर प्रवास संभवतात. आर्थिक लाभ. दैवी शक्तीचा अनुभव. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च.
👧 कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
संमिश्र दिवस. कामाचा भार वाढेल. चिंता निर्माण होईल. जुनी येणी वसूल होणार.
⚖️ तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
सप्तमस्थानी चंद्र. कठोर परिश्रमातून यश. कोर्ट-कचेरीत यश. शत्रूंवर विजय.
🦂 वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
गुंतवणुकीतून लाभ. कनिष्ठांचे सहकार्य. व्यापारात प्रगती. प्रवासात त्रास संभवतो.
🏹 धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
व्यवसायात यश. आर्थिक सौख्य. नात्यांत गैरसमज संभवतो. नदी पार करताना काळजी.
🐊 मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
शेती व खरेदी-विक्रीतून लाभ. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. अचानक धनलाभ.
🏺 कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
लहान प्रवास होतील. अनोळखी व्यक्तींशी संपर्क. वाद संभवतो, पण तुमचाच विजय. चोरीपासून सावध.
🐟 मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आर्थिक चिंता कमी. मित्रांचे सहकार्य. प्रवासात त्रास. प्रतिकारशक्ती वाढेल.
✨ मार्गदर्शनासाठी संपर्क:
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521
🔮 ‘राशीभाव’ फेसबुक पेजला भेट द्या – विवाह, करिअर, व्यवसाय मार्गदर्शनासाठी!

[…] […]