नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात एकूण ४१ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या २४ झाली तर जिल्ह्यात आज ४६ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज १ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ७१० जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.७६ % झाली आहे.आज जवळपास २९६ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण १ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०० जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०१ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.