ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल त्रयोदशी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज शुभ दिवस, *सोमप्रदोष* आहे”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- खाणी संबंधित कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली होईल. संमिश्र दिवस आहे. आरोग्य संभाळा.
वृषभ:- लेखकांना यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील.
मिथुन:- कलाकारांना यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. वक्तृत्व बहरेल.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह:- घाई नको. नवीन करार आज करू नयेत. आरोग्य सांभाळा.
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल.
तुळ:- पूर्वार्ध अनुकूल आहे. ग्रहमान संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक:- घरात वादविवाद टाळा. संयम बाळगा. कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.
धनु:- शब्द देताना जपून द्या. सार्वजनिक ठिकाणी मोजके बोला. व्यक्त होण्यासाठी योग्य वेळ नाही.
मकर:- प्रवासात काळजी घ्या. इलेक्ट्रिकल वस्तू हाताळताना सावधानता बाळगा.
कुंभ:- अष्टमात चंद्र रवीशी प्रतिकूल योगात आहे. अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
मीन:- संमिश्र दिवस आहे. फारसे अनुकूल वातावरण नाही. प्रवासात त्रास होऊ शकतो.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)