नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १८
मागील २४ तासात : ०८ जण कोरोना मुक्त : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ %
नाशिक – नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी असून लवकरच नाशिक जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करतो आहे.आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आता १८ ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत तर शहरात केवळ १० रुग्ण राहिले आहेत.तर आज जिल्ह्यात ८ जण कोरोनामुक्त झाले असून २१८ जणांचे अहवाल प्रगतीपथावर आहे.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक शहरात ९८.४९ %, नाशिक ग्रामीण मधे ९७.५७ %, मालेगाव मध्ये ९७.३८ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.४९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ %इतके आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-०० ,नाशिक महानगरपालिका- ००.मालेगाव महानगरपालिका-००,नाशिक ग्रामीण-००,जिल्हा बाह्य-००,नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८८९९,नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४१०५
सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण – जिल्हा रुग्णालय नाशिक – ० ,नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०,डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक ०,मालेगाव मनपा रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ०,नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०८,जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल –२१८
आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण –लक्षणे असलेले रुग्ण – ०५ ,लक्षणे नसलेले रुग्ण – १३,ऑक्सिजन वरील रुग्ण – ०२, व्हेंटिलेटर वरील रुग्ण – ०२, नाशिक जिल्हा