Maharashtra MLC Election Result 2023: शिक्षक-पदवीधर मतमोजणी LIVE UPDATE

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत पहिल्या फेरीत सत्यजित तांबे आघाडीवर

0

निकाल जाणून घेण्यासाठी रिफ्रेश करा

मुंबई,२ फेब्रुवारी २०२३ – महाराष्ट्रात ५ विधानसभा मतदार संघात मतमोजणी सुरु असून नाशिकमध्ये महविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यामध्ये काटेकी लढत सुरु असून बाद मतांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे असे झाल्यास उमेदवारांचा कोटा कमी होऊ शकतो असे सांगण्यात येईल आहे. नागपूरच्या शिक्षक मतदार संघातून मधून महाविकास आघाडीचे सुधाकर आडवाले हे विजयी झाले आहेत.तर कोकणातून ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजपा) विजयी झाले आहेत. कोकणात १६१९ तर औरंगाबाद मध्ये २हजाराहून अधिक मते अवैध ठरली आहेत.

नाशिक

तिसरी फेरी अखेर
नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456.

=========================
➡️ सत्यजित सुधीर तांबे : 45660
➡️ शुभांगी भास्कर पाटील* : 24927
➡️ रतन कचरु बनसोडे : 1713
➡️ सुरेश भिमराव पवार : 519
➡️ अनिल शांताराम तेजा : 70
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 154
➡️ अविनाश महादू माळी : 1076
➡️ इरफान मो इसहाक : 46
➡️ ईश्वर उखा पाटील : 145
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 466
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख : 191
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले : 185
➡️ नितीन नारायण सरोदे : 171
➡️ पोपट सिताराम बनकर : 59
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे : 117
➡️ संजय एकनाथ माळी : 123
➡️ वैध मते : 75622
➡️ अवैध मते : 8378
➡️ एकूण : 84000

सत्यजित तांबे (अपक्ष ) –आघाडीवर 
शुभांगी पाटील (महाविकास आघाडी )- पिछाडीवर 

नाशिक पहिली फेरी

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक
अपडेटएकूण मतदान -1 लाख 29 हजार 456
वैध मते -25,259
अवैध मते – 2741
=========================
सत्यजित सुधीर तांबे -15784
शुभांगी भास्कर पाटील -7862
रतन कचरु बनसोडे-560
सुरेश भिमराव पवार-225
अनिल शांताराम तेजा-28
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर-51
अविनाश महादू माळी -268
इरफान मो इसहाक-18
ईश्वर उखा पाटील-45
बाळासाहेब रामनाथ घोरपडे-142
ॲड. जुबेर नासिर शेख-54
ॲड.सुभाष राजाराम जंगले-46
नितीन नारायण सरोदे-63
पोपट सिताराम बनकर-24
सुभाष निवृत्ती चिंधे-46
संजय एकनाथ माळी-43
=============एकूण 25,259

नागपूर
सुधाकर आडवाले (महाविकास आघाडी) – विजयी -१६७००
नागो गाणार (भाजपा ) पराभूत -८२११

अमरावती
धीरज लिंगाडे (महाविकास आघाडी) –आघाडीवर -२८०३३
रणजीत पाटील (भाजपा ) – पिछाडीवर -२६१६२

औरंगाबाद
विक्रम काळे (महाविकास आघाडी ) – विजयी  – २००९२
किरण पाटील (भाजपा) – पराभूत – १३४९७

कोकण
ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजपा) विजयी-२०६८३

बाळाराम पाटील (महाविकास आघाडी) – पराभूत -१०९९७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.