ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र चतुर्दशी/अमावस्या. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज वर्ज्य दिवस आहे”
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. चंद्र नक्षत्र: रेवती
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- आध्यत्मिक लाभ होतील. तीर्थयात्रा कराल. कर्ज मंजूर होईल. वृषभ:- उत्तम दिवस आहे.कामे मार्गी लागतील. स्वप्ने साकार होतील. कष्टाचे चीज होईल.
मिथुन:– कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. सौख्य लाभेल. प्रगतीचा वेग वाढेल. आर्थिक चणचण मिटेल.
कर्क:- गुरू सन्निध लाभेल. तीर्थयात्रा होईल. नावलौकिक वाढेल. आध्यत्मिक प्रगती होईल.
सिंह:– वारसा हक्काने लाभ होतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. नीती – अनीती यावर विचार करा.
कन्या:- चांगला दिवस आहे. कोर्ट कामात यश मिळेल. विवाह सौख्य लाभेल.
तुळ:- अनुकूल दिवस आहे. मातेच्या नात्यातून लाभ होतील. आर्थिक प्रगती होईल.
वृश्चिक:– गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. छोटे प्रवास घडतील. संतती सुख लाभेल. आर्थिक लाभ होतील.
धनु:- मनस्वास्थ्य लाभेल. घर/जमीन विषयक कामे पुढे सरकतील. राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. वाहन सुख मिळेल.
मकर:- महत्वाची कागदपत्रे सापडतील. जवळचे प्रवास घडतील. इतरांचे समर्थन मिळेल.
कुंभ:- आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक सुख मिळेल. खण्यापिण्यावर खर्च कराल. संपत्तीत वाढ होईल.
मीन:- व्यक्तिमत्व उजळून निघेल. पूर्वजांचा आशीर्वाद लाभेल. अभिमान वाटावा शा घटना घडतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
