ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
जेष्ठ शुक्ल पंचमी.ग्रीष्म ऋतू,शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ -दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसु.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मिथुन/कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-जमिनीच्या कामात यश मिळेल.गृहकलह होऊ शकतो.काम करतांना नैतिकता सर्वोच्च ठेवा.संध्याकाळ मौज मजेची.
वृषभ:-आत्मविश्वास वाढेल.सन्मान होईल.आर्थिक प्रगती समाधानकारक होईल.लेखकांनी विशेष काळजी घ्यावी.
मिथुन:-प्रातिष्ठेसाठी खर्च कराल. कठोर बोलणे टाळावे. घशाची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येईल.
कर्क:-सरकारी पदे मिळतील किंवा मान सन्मान मिळेल.कामाच्या ठिकाणी काहीसे अप्रिय अनुभव येतील.जलप्रवास घडेल.क्रोधावर नियंत्रण ठेवा.
सिंह:-नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांसाठी खर्च करावा लागेल.चिडचिड होईल. वाहन जपून चालवा.
कन्या:-उत्तम दिवस आहे. दबदबा वाढेल.व्यवसायात प्रगती होईल.तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल.
तुळ:-पत्नीकडून धनलाभ होईल.नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी विनाकारण कटकटी होऊ शकतात.नवीन व्यवसायास आज सुरुवात नको.
वृश्चिक:-प्रवासात अडथळे येतील.वादविवादात यश मिळेल.आर्थिक गती जरा संथ राहील.गुंतवणुकीतून लाभ मिळतील.
धनु:-सामाजिक ऐक्य जपाल.संततीशी मतभेद संभवतात.वाहन चालवताना काळजी घ्या.पाण्यापासून सांभाळा.
मकर:-शेअर्स मधून लाभ संभवतात. गृहकर्ज मिळण्यास उशीर लागेल.कामे रेंगाळतील.जोडीदाराशी वाद होतील.
कुंभ:-घरून काम करणाऱ्या लोकांना उत्तम लाभ होतील.आरोग्यचे प्रश्न निर्माण होतील.लेखकांना उत्तम फायदा होईल.जनसम्पर्क वाढेल.
मीन:-राजकीय समर्थन प्राप्त होईल.शेअर्स मध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे.काळजीपूर्वक निर्णय घ्या.आर्थिक फटका बसू शकतो.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
