मुंबई – अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील सर्वात तरुण सुपरस्टार्स पैकी एक आहे. प्रत्येक भारतीयाला तिच्या परिश्रमाने आणि कार्याप्रती समर्पणाचा अभिमान वाटावा यासाठी ती कधीही मागे हटली नाही. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाने आणि मोहक लूकसह ग्रीन कार्पेटवर आपली छाप सोडली आहे.
रेड कार्पेटवर एका पत्रकाराने अभिनेत्रीला हा प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचे आहे, अभिनेत्री उर्वशी कधी लग्न करणार आहे आणि अभिनेत्रीला तिचे संपूर्ण आयुष्य कोणासोबत घालवायचे आहे. अभिनेत्रीने आपले भावनाए व्यक्त करताना सांगितले की तिला एका “सामान्य मुलाशी” लग्न करायचे आहे.
उर्वशी ही एक अतिशय साधी मुलगी आहे, जिने तिची मेहनत, समर्पण, प्रेम आणि अभिनयाच्या आवड मुळे खूप ओळख मिळवली आहे. अभिनेत्रीने काही काळापूर्वी सांगितले होता की तिला कसा मुलगा हवा आहे. अभिनेत्री म्हणाली होती की, “ती तिचा नवरा म्हणून ज्या मुलाला निवडेल तो खूप साधा आणि जबाबदार असायला पाहिजे.”अभिनेत्री उर्वशीचा लकी चार्म कोण असेल आणि तिला तिचे आयुष्य कोणासोबत घालवायला आवडेल हे पाहण्यासाठी आम्ही थांबू शकत नाही.
उर्वशी रेड कार्पेटवर नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. जिथे अभिनेत्रीने रॉक्स आणि अवॉर्ड्स नाईटसाठी सुप्रसिद्ध डिझायनरचे ड्रेस घातले होते.
आयफा रॉक्ससाठी, उर्वशी सुंदर दिसत होती कारण तिने अमाटो कॉउचर चा मर्मेड सिल्हूट ड्रेस घातला होता ज्याची किंमत 20 लाख रुपये होती. अवॉर्ड नाईटसाठी उर्वशीने 45 लाख रुपये किमतीचा डिझायनर मायकेल सिन्कोचा ड्रेस घातला. उर्वशी दोन्ही ड्रेस मध्ये सुंदर वाटत होती.
अभिनेत्रीने कार्पेटवर ग्रेस करताना, प्रत्येकजण तिच्या मोहक व्यक्तिमत्त्वावरून नजर काडू शकला नाही, अभिनेत्रीने पापाराझींसाठी हसतमुखाने पोज दिल्याने सगळ्यांना आकर्षित केले. फोटोग्राफर आणि पत्रकारांना हसत-खेळत पोज देताना पाहून सगळेच वेडे झाले.