
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी ग्राम, नगरपालिका, तालुका जिल्हा मुंबई शिधावाटप क्षेत्र व राज्यातील सर्व महानगरपालिका स्तरावर विविध दक्षता समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे.यामध्ये राज्यस्तरीय सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य पदी समाधान जेजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.