या आठ राशीचा होणार भाग्योदय : शनिशास्त्र 

तूळ राशीच्या व्यक्तींना काय फायदा होणार जाणून घेऊया 

0

(हरिअनंत,नाशिक ) १९ जून २०२२ ते १३ जून २०२५  पर्यंत शनी आठ राशींचे भाग्य बदलणार या विषयीचा हा  3 रा लेख   त्या आठ राशी म्हणजे  मकर, मिथुन,तुळ, वृषभ, वृश्चिक, मेष, कुंभ, मीन शनी या राशींचे भाग्य निश्चित बदलणार मात्र या राशींच्या भाग्यचं बदलणे हे या आठ राशींच्या जन्मपत्रिकेत असलेल्या शनीच्या भावस्थितीवर अवलंबून आहे, कृपया हे लक्षात असू द्यावं.

तुळ- शनी 12 जुलैला राशी परिवर्तन करणार १२ जुलै ते १७ जानेवारी २०२३ पर्यन्त रहाणार . शनी कुंभ राशीतून मकर राशीत शनी गोचर करणार . शनीच्या या परिवर्तनाचा तुळ राशीवर होणारा परिणाम व तुळ राशीला शनी काय फल देणार.चांगले वाईट.कोणती काळजी घ्यायची.

तुळ राशींच्या व्यक्तींनी शनी विषयी कुठली ही भीती बाळगायची नाही. आपल्याला सत्य जाणून घ्यायचे आहे. हे लक्षात असू द्यावे. शनीच्या राशी परिवर्तनामुळे तुळ राशीला ढय्या सुरू होणार. शनीचा हा ढय्या असतो अडिच वर्षांचा मात्र हा शनीचा ढय्या अडिच वर्षाचाच असेल असे निश्चित नाही. त्याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे ‘चंद्र’ चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. जेंव्हा शनी आपल्या जन्म- पत्रिकेतील चौथ्या घरात व आठव्या घरात गोचर (भ्रमण) करतो तेंव्हा हा शनीचा ढय्या सुरू होतो. तुळ राशीच्या चौथ्या घरात शनी गोचर करणार म्हणून हा शनीचा ढय्या सुरू होणार मात्र या शनीच्या ढय्याचे फला- फल तुळ राशीला वेगळ्या प्रकारे मिळणार

१२ जुलैला शनी तुळ राशीच्या चौथ्या  घरात गोचर करणार ते २३ ऑक्टोबर पर्यन्त वक्री असणार तेंव्हा शनीची दृष्टी सहाव्या घरावर,दहाव्या व पहिल्या घरावर  शनीची दृष्टी पडते. जन्मपत्रिकेतील चौथे घर असते आपल्या  आईचे, स्थावर संपत्तीचे,सुख सुविधा, जमीन,वाहना इत्यादींचा संबंध हा चौथ्या घराशी असतो. शनीच्या या गोचरात तूळ राशीच्या व्यक्तींनी ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये प्रॉपर्टी, जमीन, घर खरेदी करू शकतील. एखादी  प्रॉपर्टी खूप दिवसांपासून विकण्याचा प्रयत्न करूनही विकली गेली नाही ती प्रॉपर्टी सहज विकली जाणार. वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार. एखादा कारखाना खरेदी करू शकाल. या आईची, कुटुंबाची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करू शकाल. २३ऑक्टोबर पर्यन्त शनी वक्री असल्यामुळे कुटुंबातील आई व पत्नीच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. शनीची दृष्टी सहाव्या घरावर असते,

शनीचे सहावे घर असते  कर्ज,रोग, शत्रूचे यासाठी  तुळ राशीच्या  व्यक्ती मोठे कर्ज  घेण्याचा विचार करीत असतील तर त्यांनी कर्ज घरण्यासपूर्वी, मोठा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी (क्रमशः)  भाग – १६५

साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव  सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.