मुंबई १६ नोव्हेंबर, २०२२ – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या “सोसल तितकंच सोशल” टास्कमध्ये सदस्यांच्या सहनशक्तीचा कस लागला. काल प्रसाद, तेजस्विनी, रोहित टास्कमधून बाहेर पडले. आज अक्षयला प्रसाद, अपूर्वा, विकास, रोहित सगळेच जाब विचारणार आहेत कि त्याने असे का केले ?
प्रसाद आणि अपूर्वा विचारताना दिसणार आहेत, अक्षा तू दोन ते तीन ग्रेड अंडी फोडलीस ? तू ती वेस्ट केलीस एवढी लागली देखील नसती कदाचित … अक्षयने विचारले, कोण म्हणाले मी वेस्ट केली? अपूर्व, तेजस्विनी, प्रसाद म्हणलं, मग कोण फोडली ? दुसरं कोण आहे ? अक्षयचे म्हणणे आहे, असं कोण बोल कि मी वेस्ट केली ? प्रसाद म्हणाला, मी बोलो तू तीन ग्रेड अंडी वेस्ट केली आहेस काय करायचे त्याच्याबाबत ? अक्षयचे म्हणणे आहे, काय करणार मला नाही माहिती, रणनिती असू शकते… प्रसाद म्हणाला कोणाची रणनिती ? अपूर्वाचे म्हणणे आहे, रणनिती कशी असू शकते ? ब्रेकफास्टला लागतं ना ? अक्षयचे म्हणणे आहे, सी सॉ टास्कला गव्हाचे पीठ संपलं होतं सगळ्यांनी सफर केलं होतं कि नाही? अपूर्वा म्हणाली, ९० अंडी फोडली ? बघूया पुढे काय होईल ? अक्षयचे त्याचे म्हणणे पटवून देऊ शकेल कि जे बाकीच्या सदस्यांना वाटते आहे त्याने चूक केली आहे ते मान्य करेल ?
काही फायदा होत नाही त्याचा – तेजस्विनी !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या टास्कमध्ये सदस्यांना त्यांच्या मौल्यवान गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. त्यांना त्यांच्या जवळच्या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. आणि याचसाठी काल रोहितने नकार दिला. आज तेजस्विनीचे देखील असेच काहीसे म्हणणे आहे.
तेजस्विनीने अक्षयला विचारले, तू मेकअपचे काय करायला लावणार आहेस सांग ? अक्षयचे म्हणणे आहे, नष्ट करायचे, दोघांनी नष्ट करायचे. कपडे कि मेकअप ? तेजस्विनी म्हणाली, हे एक्सपेन्सिव्ह आहे… मी नाही करू शकत. अमृता देशमुख म्हणाली, ती म्हणते आहे ती फक्त माझं नाही त्यांचे पण करेल. I AM Ok . तेजस्विनी म्हणाली, जर तू हे नष्ट केलंस … अमृता देशमुख म्हणाली, I am not in this… मी नाहीये ह्यात कारण त्या पण नाही म्हणतं आहेत. अक्षयचे म्हणणे आहे, त्यांचा कॉल आहे तो. तेजस्विनीचे म्हणणे आहे, मी हे फोडणार नाहीये हे एवढं एक्सपेन्सिव्ह आहे, कारण मी बघितलं आहे स्नेहलताचं काही फायदा होत नाही त्याचा. आता बघूया तेजस्विनीचा अंतिम निर्णय काय असेल ?
पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.