नाशिक – नाशिक शहरात अनेक दिवसापासून लसीच्या पुरवठ्या अभावी बंद असलेले लसीकरण उद्या ५ ऑगस्ट २०२१ रोजी सुरु असणार आहे. उद्या सकाळी १० वाजे पासून खालील लसीकरण केंद्रावर कोव्हीशील्ड चा पहिला आणि दुसरा डोस मिळणार आहे. ते चार केंद्रावर कोवॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे.
कोणकोणत्या लसीकरण केंद्रावर मिळणार लस
कोवॅक्सीनचा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर मिळणार
१ इंदिरा गांधी हॉस्पिटल
२ समाज कल्याण
३ JDC बिटको हॉस्पिटल
४ ESIS हॉस्पिटल