ज्योतिषी:मंगेश पंचाक्षरी, नाशिक,Daily Horoscope in Marathi
📅 पंचांग:
वैशाख कृष्ण द्वितीया | वसंत ऋतू | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसु नाम संवत्सर
🕛 राहुकाळ: दुपारी १२.०० ते १.३०
🌙 नक्षत्र: अनुराधा / ज्येष्ठ
🧒 आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृश्चिक (परीघ / शिव योग)
💡 टीप: “आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
👉 नावावरून राशी ठरत नाही. अधिक माहितीसाठी “राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या.
🌟 राशीभविष्य: Daily Horoscope in Marathi
🐏 मेष (Mesh Rashi Today – Aries Horoscope in Marathi):
अष्टम चंद्र, मंगळ-शुक्र त्रिकोण योगामुळे अचानक धनलाभ, चैनीवर खर्च, महिलांकडून आर्थिक फायदा.
🐂 वृषभ (Vrushabh Rashi Bhavishya – Taurus Horoscope):
प्रेमात यश, विवाहविषयक शुभ बातमी, लॉटरीत यशाची शक्यता.
👫 मिथुन (Mithun Rashi Daily – Gemini Horoscope Marathi):
आर्थिक लाभ, गृहसजावट, जमीन व्यवहार यशस्वी, वस्त्र खरेदी संभवते.
🦀 कर्क (Kark Rashi Bhavishya – Cancer Daily Horoscope):
व्यवसायात वृद्धी, प्रवास योग, अचानक लाभ व चांगल्या बातम्या, दागिने घडतील.
🦁 सिंह (Sinh Rashi Today – Leo Horoscope Marathi):
बौद्धिक क्षमता वाढतील, नेतृत्वाची संधी, गायक व कलाकारांसाठी शुभ दिवस, संततीसंबंधी शुभवार्ता.
👩⚕️ कन्या (Kanya Rashi Today – Virgo Horoscope):
आर्थिक आवक वाढेल, व्यापार वृद्धिंगत, नात्यांतून लाभ, मन प्रसन्न राहील.
⚖️ तुळ (Tula Rashi Today – Libra Horoscope in Marathi):
कलात्मक क्षेत्रात यश, स्थैर्य, महिलांना दागिने, वाहन सुख, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
🦂 वृश्चिक (Vrushchik Rashi Bhavishya – Scorpio Horoscope Today):
मन आनंदी, आर्थिक लाभ, भेटवस्तू व मेजवानीचा आनंद, वाहन सुख.
🏹 धनु (Dhanu Rashi Today – Sagittarius Horoscope):
बाराव्या चंद्रामुळे आज महत्वाची कामे टाळा, प्रवास व भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ संभवतो.
🐐 मकर (Makar Rashi Bhavishya – Capricorn Horoscope):
अनुकूल चंद्र, आर्थिक यश, स्वप्नपूर्ती, महत्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.
🏺 कुंभ (Kumbh Rashi Today – Aquarius Horoscope Marathi):
प्रचंड आर्थिक यश, व्यवसाय वृद्धी, येणी वसूल होतील, कुटुंबास वेळ द्याल.
🐟 मीन (Meen Rashi Today – Pisces Horoscope in Marathi):
अनुकूल ग्रहमान, अर्थलाभ, प्रिय व्यक्तीची भेट, वैवाहिक नात्यात वेळ देण्याचा सल्ला.
📞
नावावरून राशी ठरत नाही.तुमच्या राशीनुसार सविस्तर मार्गदर्शन हवे आहे का?
“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या किंवा संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

[…] आजचे राशीभविष्य -बुधवार, १४ मे २०२५ […]