ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Daily Horoscope in Marathi)
🔯 आषाढ शुक्ल द्वितीया | ग्रीष्म ऋतू | “आज शुभ दिवस आहे”
🕒 राहुकाळ : सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🌙 चंद्र नक्षत्र : पुनर्वसू/पुष्य
आज जन्मलेल्यांची राशी : कर्क (व्याघात योग)
🔮 राशिभविष्य संक्षेप व टिप्ससह:(Daily Horoscope in Marathi)
♈ मेष (Aries):
सामाजिक व बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. पशु-प्रेम जागृत होईल.
💡टिप: एखाद्या सामाजिक संस्थेशी जोडलात तर मानसिक समाधान लाभेल.
SEO Tag: Aries Rashi Bhavishya June 27 2025 Marathi
♉ वृषभ (Taurus):
नवीन कल्पनांचा स्फोट. लेखक, कवी यांच्यासाठी उत्तम दिवस.
💡टिप: आपल्या कल्पनांचे दस्तावेज तयार ठेवा, भविष्यात उपयोगी पडतील.
SEO Tag: Taurus Daily Horoscope June 27 2025 Marathi
♊ मिथुन (Gemini):
आर्थिक खर्च वाढेल पण लाभदायक ठरेल. नोकरीत स्थैर्य.
💡टिप: आज वक्तृत्व वापरून लोकांना प्रभावित करा.
SEO Tag: Gemini Rashi Prediction 27 June 2025
♋ कर्क (Cancer):
तुमच्याच राशीत चंद्र; बौद्धिक सामर्थ्याचा पुरेपूर वापर करा.
💡टिप: ध्यानधारणा करून मन:शांती साधा.
SEO Tag: Cancer Rashi Bhavishya Marathi 27 June
♌ सिंह (Leo):
मिश्र परिणाम; वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करावी लागू शकते.
💡टिप: खर्चाचे नियोजन करा, अनावश्यक दुरुस्ती टाळा.
SEO Tag: Leo Daily Horoscope June 27 Marathi
♍ कन्या (Virgo):
व्यवसायात मोठा लाभ. स्पर्धक माघार घेतील.
💡टिप: नव्या गुंतवणुकीपूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
SEO Tag: Virgo Rashi Prediction Marathi 2025
♎ तुळ (Libra):
वरिष्ठ तुमच्या चातुर्याची दखल घेतील. धनलाभ संभवतो.
💡टिप: निर्णय घेताना अंतःप्रेरणेला महत्त्व द्या.
SEO Tag: Libra Rashi Bhavishya June 27 Marathi
♏ वृश्चिक (Scorpio):
दूरचे प्रवास यशदायी ठरतील. उच्च शिक्षणात प्रगती.
💡टिप: दैवी उपासनेला वेळ द्या, मानसिक ऊर्जा वाढेल.
SEO Tag: Scorpio Rashi Bhavishya Today
♐ धनु (Sagittarius):
सकारात्मक बातम्या मिळतील. पण अनैतिक गोष्टींपासून दूर राहा.
💡टिप: पूर्वजांची पूजा करा, ग्रहशांती होईल.
SEO Tag: Sagittarius Daily Rashi June 27
♑ मकर (Capricorn):
भागीदारी व्यवसायात यश. आर्थिक उलाढाल अनुकूल.
💡टिप: शेअर्समधील गुंतवणूक लाभदायक ठरेल.
SEO Tag: Capricorn Rashi Bhavishya Marathi
♒ कुंभ (Aquarius):
सौख्य लाभेल. अर्थकारण मजबूत होईल. कोर्ट प्रकरणात यश.
💡टिप: आज जमीन जुमल्याच्या व्यवहारावर लक्ष ठेवा.
SEO Tag: Aquarius Horoscope Today June 27
♓ मीन (Pisces):
महत्त्वाची कामे पूर्ण करा. आत्मविश्वासाने विजय मिळवा.
💡टिप: लहान प्रवास फायदेशीर ठरतील, अल्पकालीन गुंतवणूक करा.
SEO Tag: Pisces Rashi Today 27 June Marathi
२७ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव. तुम्ही सुदृढ आहात. उत्तम वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला अधिक प्रिय आहे. जीवनातील खरा आनंद शिक्षण देण्यात आहेअसे तुम्हाला वाटते. किरकोळ बाबींवर तुम्ही अस्वस्थ होतात. अहंकार असल्याने मित्र परिवार छोटा आटो. तुमचे व्यक्तिमत्वात विरोधाभास आहे. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार आणि लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पुर्ण विश्वास आहे. तुम्हाला शक्तिशाली खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. इतरांवर तुम्ही दया करतात मात्र त्यातून तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःचे क्षमतेने बरे करू शकतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात मात्र स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. बौद्धिक क्षेत्रात काम करणे तुम्हाला आवडते. तुमचे विचार ठाम आहेत. तुम्हाला तुमची मुले आणि बहिणी जास्त प्रिय असतात. तुम्ही कायदा प्रेमी आहात. जबाबदारीच्या जागांवर तुम्ही काम करू शकतात. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्हाला प्रवासातून अनेक अनुभव येतात आणि त्यामुळे तुमचे जीवन परिपक्व होते. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे आहात. इतरांच्या पेक्षा तुमचे विचार पुढे असतात. तुम्ही तुमच्या मतांशी ठाम असतात. विनाकारण इतरांची खोडी काढणे तुम्ही टाळले पाहिजे. आयुष्यात अहंकार आणि पोकळ दिमाख याला काही अर्थ नाही. तुम्ही बोलण्यामध्ये आणि वक्तृत्वात प्रवीण आहात. स्वतःची चूक तुम्ही कधीही मान्य करत नाहीत. इतरांवर टीका करणे टाळल्यास तुम्ही अधिक प्रगती करू शकाल.
व्यवसाय:– हॉटेल व्यवस्थापन, संगीतकार, दाग-दागिने विक्री, बेकरी, गृहसजावट, पोलीस, मिल्ट्री, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड, बांधकाम क्षेत्र, इंजिनिअर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- तांबडा, पिवळा, पांढरा.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, मोती माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
📞 कुंडली परीक्षण व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क करा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक | 8087520521
