✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Daily Marathi Horoscope)
🗓️ वैशाख कृष्ण षष्ठी | शके १९४७ | संवत २०८१ | वसंत/ग्रीष्म ऋतू
🕑 राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
🌟 आज वृद्धीतिथी आहे
🌠 नक्षत्र – उत्तराषाढा / संध्या. ६.५३ नंतर श्रवण
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर
♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज व्यवसायात प्रगती दिसेल. वरिष्ठांकडून मान्यता मिळेल. सरकारी लाभाची शक्यता आहे. आध्यात्मिक शांती लाभेल.
♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
प्रवास यशस्वी ठरतील. वाहनसुख मिळेल. अचानक आर्थिक फायदा संभवतो. आत्मविश्वास वाढेल.
♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
चंद्र अष्टम स्थानात असल्याने काळजी घ्या. खर्च वाढतील. प्रतिष्ठेची काळजी घ्या. कौतुक होईल पण संयम ठेवा.
♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
ग्रहमान अनुकूल आहे. मान-सन्मान मिळतील. वैवाहिक सल्ला उपयोगी ठरेल. वरिष्ठांची साथ मिळेल.
♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
कामाचा ताण वाढेल, पण यशही मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. हनुमान व शनैश्वराची उपासना उपयुक्त.
♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
शत्रूंवर विजय मिळवता येईल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. सहल होण्याची शक्यता आहे.
♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
घरगुती कामात गुंताल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. नवीन खरेदीची शक्यता. आर्थिक लाभ मिळेल.
♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
चंद्र तृतीय स्थानात लाभदायक. आर्थिक व व्यवसायिक यश मिळेल. अडचणींवर मात कराल.
♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
कौटुंबिक सौख्य लाभेल. संपत्ती व शेतीसाठी अनुकूल दिवस. परिस्थितीवर नियंत्रण राहील.
♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
चंद्र तुमच्या राशीत. मेजवानी, शुभवार्ता मिळेल. अचानक लाभ होईल.
♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
व्यय वाढेल. नवीन करार टाळावेत. खर्च होईल पण मानसिक समाधान मिळेल.
♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
अनुकूल चंद्र. प्रवास, मौजमजा, सुटीचा आनंद. मनासारखा दिवस.

📞 Daily Marathi Horoscope कुंडली तपासणी, वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क:
🔹 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
[…] आजचे राशिभविष्य – रविवार, १८ मे २०२५ […]
[…] आजचे राशिभविष्य – रविवार, १८ मे २०२५ […]
[…] मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) चंद्र […]