नवरात्रीची आठवी  माळ : रंग गुलाबी  : वाचकांचे छायाचित्र

आजचा  रंग - जांभळा  आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा ..  फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

0

Archana Nipankar
अर्चना निपाणकर (अभिनेत्री)
आजचा  रंग – जांभळा 
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा emailjansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा ..  फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
जनस्थानच्या वाचकांना सप्रेम नमस्कार
आज नवरात्रीची  आठवी माळ ..आजचा रंग गुलाबी   ..जनस्थान ऑनलाईन ने आवाहन केल्यानंतर अनेक वाचकांनी फोटो पाठवले सर्वांचे फोटो पब्लिश करणे शक्य नसल्याने ठराविक फोटो प्रसिद्ध करत आहोत .आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद.. उद्याचा रंग जांभळा  आहे. आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email –jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा योग्य फोटोना प्रसिद्धी देण्यात येईल
आपला
अभय ओझरकर
संचालक,संपादक
जनस्थान ऑनलाईन
Snskruti Nashik
ठेवा संस्कृतीचा,नाशिक
Chaya Tandel Nerul
सौ.छाया तांडेल ,मैत्री एक सुवर्ण साखळी परिवार नेरूळ,सेक्टर 6,नवी मुंबई
Motyachi Mal
मोत्याची माळ ग्रुप,नवी मुंबई
Muktasi navi mumbai
मुक्ताई मंच नेरूळ नवी मुंबई
smita dhande
स्मिता धांडे निकिता फडोळ संगिता जाधव
Apex Hospital Borivali
बोरिवली पश्चिम येथील अपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांनी गुलाबी रंग परिधान केला होता
Akhand Jyoti Hospital (2)
श्री अखंड ज्योती हॉस्पिटल,जयश्री घायदार, विजयमला जाधव डॉ.जागृती विसपुते,डॉ.मानसी चौधरी,पूजा
Maitriya Katta Indiranagar
मैत्रेय कट्टा इंदिरा नगर
IES SECONDARY SCHOOL BHANDUP
IES SECONDARY SCHOOL BHANDUP
Terna Socity Group
तेरणा सोसायटी ग्रुप खारघर ,नवी मुंबई
Vaishali gosavi ghoti
वैशाली गोसावी,घोटी,जयश्री गायधनी/त्रिपाठी,सुचित्रा कुंचमवार, नवी मुंबई,डॉ,जागृती विसपुते,जयश्री घायदार,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.