पाच राज्यातील निवडणूक निकाल

आता पर्यंतची ताजी आकडेवारी

0

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांचे निवडणुकीचे चित्र थोड्याच वेळात जरी स्पष्ट होणार असले तरी भारतीय जनता पार्टीने चार राज्यात बहुमताकडे वाटचाल केली असून सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी केली आहे.तर काँग्रेसने निराशाजनक कामगिरी केले आहे. पंजाब मध्ये आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे

आता पर्यंतची ताजी आकडेवारी
उत्तर प्रदेश (एकूण जागा – ४०३,बहुमतासाठी २०२)
भाजपा – २७३
समाजवादी पार्टी -१२५
काँग्रेस-०२
बहुजन समाज पार्टी -०१
इतर -२

पंजाब (एकूण जागा -११७ बहुमतासाठी ५९)
भाजपा – ०२
आम आदमी पार्टी – ९२
काँग्रेस – १८

गोवा (एकूण जागा ४० ,बहुमतासाठी २१ )
भाजपा – २०
काँग्रेस – ११
आप – ०२
मगोप – ०२
इतर -५

उत्तराखंड (एकूण जागा -७० , बहुमतासाठी ३६)
भाजपा – ४९
काँग्रेस – १७

मणिपूर (एकूण जागा -६० , बहुमतासाठी ३१)
भाजपा – २९
काँग्रेस -१०
एनपीपी -१०
(ताजे अपडेट मिळवण्यासाठी हेच पेज रिफ्रेश करावे )

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.