
ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि उद्योजिकांद्वारे निर्मिती
मुंबई – गो देसी या अस्सल भारतीय चवीच्या स्वदेशी फूड ब्रँडने मार्केट मध्ये ‘देसी पॉप्ज’ म्हणजे देशी स्वाद असलेली लॉलीपॉप बाजारात आणली आहेत. गावागावातील महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजिका गावांतील आपल्या स्वयंपाकघरात हाताने ही लॉलीपॉप बनवतात आणि हे अत्यंत नैसर्गिक पॉप आहेत.



