सार्वजनिक वाचनालयाच्या निवणुकीत “ग्रंथालय भूषण पॅनल”आघाडीवर

तिसरी फेरी जाहीर : करंजकर, बेळे , बर्वे ,जातेगावकर आघाडीवर

0

नाशिक – नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणूकीत आज कार्यकारिणी सदस्यांच्या मतमोजणी सुरूअसून प्रा.दिलीप फडके आणि जयप्रकाश जातेगावकर यांचे ग्रंथालय भूषण पॅनल आघाडीवर आहे.मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या होणार असून तिसऱ्या  फेरीत ग्रंथालय भूषण पॅनलने आघाडी घेतली आहे.

सार्वजनिक वाचनालयाची पंचवार्षिक निवडणूक कार्यकारीणी सदस्य पदासाठी सुरु असलेल्या मतमोजणी ताजा वृत्तांत (पहिल्या ,दुसऱ्या आणि तिसऱ्या  फेरीचा निकाल )३०००पैकी 

कार्यकारिणी सदस्य
१. अ‍ॅड.बगदे अभिजित मुकुंद (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४८८ + ५०४+५१८ =१५१०
२. उपासनी मोहन यशवंत (अपक्ष,निशाणी-बासरी) – १७८ + १५१ +१७५ =५०४
३. करंजकर संजय पांडुरंग (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ५४० + ५६५+५५८ =१६६३
४. कांबळे प्रविण यशवंत (अपक्ष,निशाणी- कप बशी) –३४ + २६ +२४=८४
५. कुशारे रमेश बाळनाथ (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) –३६६ + ३८७+३७६ =११२९
६. खांडबहाले योगेश निवृत्ती (अपक्ष,निशाणी-उगवता सूर्य ) – ४८ + ३७ +४१ =१२६
७. गायधनी सुरेश दत्तात्रय (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) ४६७ + ४७२ + ५०७= १४४६
८.गोडबोले रविंद्र विजय (अपक्ष,निशाणी-विमान) –५६ + ५२ + ७०= १७८
९. जातेगावकर जयप्रकाश रामकिसन (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) –४९६ + ५२५+५१३ = १५३४
१०. जाधव रमेश नारायण ( (अपक्ष,निशाणी- ग्लास ) –३६ + २९ +२९= ९४
११. जाधव राजेंद्र सुपडू (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) –३७२ + ३९२ +३८१  = ११४५
१२. जुन्नरे प्रशांत जनार्दन (ग्रंथ मित्र ,निशाणी – फळा ) – ४४५ + ४३९ + ४४१ = १३२५
१३. जोशी देवदत्त प्रभाकर (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) –४५८ + ४९१ +५०८= १४५७
१४. डॉ. बोडके धर्माजी जयराम (ग्रंथालय भूषण,निशाणी पुस्तक) – ४४१ + ४७८+ ४७२= १३९१
१५. दशपुत्रे श्याम नरहर (अपक्ष,निशाणी-हार्मोनियम ) – ७७ + ६७ + ८५ = २२९
१६. दीक्षित प्रमोद बाळकृष्ण (अपक्ष,निशाणी-टेलिव्हिजन ) –६० + ६२+ ६२ = १८४
१७. देवरे हेमंत नथुजी (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३८७ + ३६४ + ३७३ = ११२४
१८.देशपांडे अनिल मोहिनीराज (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३६८ + ३४९ +३६४ = १०८१
१९.नागरे मंगेश शंकरराव (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) –३४१ + ३५१ +३२६=१०१८
२०. नातू गिरीश कृष्णराव (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४४४ + ४५९ +४७४=१३७७
२१. नेवासकर अरुण वसंतराव (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा )- ३६९ + ३७१ +३५४  = १०९४
२२. पाटील अशोक यादव (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३७८+ ३६२ +३४३=१०८३
२३. पाटील अशोक यादवराव – ३० + ४९ + ३९= ११८
२४. पोतदार विलास पुंडलिक (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – २९८ + २८८+  २५०=८३६
२५. बर्वे जयेश शंकरराव (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ५१८ + ५०७ +५३४= १५५९
२६. बाफना संगिता राजेंद्र (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३५७ + ३५०+३२२ = १०२९
२७. बेणी श्रीकांत गजानन (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ४४९ + ४३६+३९५=१२८०
२८. बेळे प्रेरणा धनंजय (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ५४० + ५३६ +५५८=१६३४
२९. बोऱ्हाडे शंकर किसन. (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ४१७+ ३९७ +३९७=१२११
३०. मालपाठक मंगेश एकनाथ (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४४६ + ४३३+४५५ = १३३४
३१. मुंगी उदयकुमार दत्तात्रय (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४१४ + ४४१ +४५६=१३११
३२. मुठाळ सोमनाथ काशिनाथ (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४३१ + ४५०+४५४ = १३३५
३३. मोरे अशोक चिंतामण (अपक्ष,निशाणी-शंख ) – २९+३२+२४ = ८५
३४. येवलेकर संजय काशिनाथ (अपक्ष,निशाणी-गॅस सिलेंडर) – ३३ + ३६+२२ = ९१
३५. राऊत हेमलता हेमंत (अपक्ष,निशाणी-अंगठी ) –५० + ४६+३७ = १३३
३६. राजे शिरीष वामनराव (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा )- ३६१ + ३३३+३२४ = १०१८
३७. राठोड विनोद प्रेमचंद (अपक्ष,निशाणी-कॅमेरा) – ६३ + ६६+६२ = १९१
३८.लोंढे शाम घोंडीराम (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ३७६ + ३६८ +३८४ = ११२८
३९.वाळुंजे अविनाश हेमराज (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – २९१ + २८५ +२६२= ८३८
४०. शेजवळ राजेंद्र त्रंबकराव (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ३४९+ ३६२+३८१ = १०९७
४१. शौचे भानुदास गजानन (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा )- ४३७ + ४१५+४१७ = १२६९
४२. सूर्यवंशी तुषार अभिमन्यू (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३७७ + ३६२ + ३५८ = १०९७

एकूण बाद मते – ३४७

सावाना पंचवार्षिक निवडणुकीच्या जाहीर झालेल्या तिसऱ्या फेरीतील पॅनलच्या उमेदवारांची आघाडी 

3000 मत मोजणी नंतरचे कल
ग्रंथालय भूषण ची आघाडी
1)  करंजकर 1663
2) बेळे 1634
3) बर्वे 1559
4) जातेगावकर 1534
5) बगदे 1510
6 ) जोशी 1457
7) गायधनी  1446
8) बोडके – 1392
9) नातू – 1377
10) मुठाळ 1335
11) मालपाठक  1334
13) मुंगी 1311
ग्रंथ मित्र
14)  बेणी 1280
12) जुन्नरे 1325
15) शौचे – 1269

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.