आजचा रंग : राखाडी -जनस्थान च्या वाचकांचे फोटो बघा 

0

आजचा रंग : राखाडी

Nupur Savji
नुपूर सावजी (अभिनेत्री)

सप्तमी- २१ ऑक्टोबर शनिवारी – कात्यायनी देवी – राखाडी, हा रंग स्थिरता, अढळता आणि शिस्तबद्धतेचं प्रतीक आहे. 

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Z P school Uswad
जिल्हा परिषद शाळा उसवड ,चांदवड
Janastan 2023
जया घायदार,सिडको,,आरती दमकोंडवार, मीरा दमकोंडवार,ऍड सावित्री दमकोंडवार,पुणे, प्रीती तिडके,सिन्नर,सुचित्रा कुंचमवार,गायत्री पत्तेवार,नांदेड,शुभदा दुकले ,नाशिक, नलिनी जाधव,ओझर, वैष्णवी परेश कुळकर्णी ,नाशिक

 

Laxmibai Madhyamik Vidyalaya Devla
लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालय,दहिवड ता. देवळा

आजचा रंग : जांभळा

Pallavi Vaidya
अष्टमी- २२ ऑक्टोबर रविवार – महागौरी – जांभळा, हा रंग महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा ते प्रसिद्ध केले जातील email   jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!