आजचा रंग :निळा -जनस्थान च्या वाचकांचे फोटो बघा

0

आजचा रंग -निळा

Pranjali Birari
प्रांजली बिरारी -नेवासकर (गायिका अभिनेत्री)

 

चतुर्थी – १८ ऑक्टोबर
बुधवार -चंद्रघंटा देवी -निळा,हा रंग विशालता,विश्वास,श्रद्धा,आत्मियता यांचं प्रतीक मानलं जातं.

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा.योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ,email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Teem LKP Nashik
टीम नाशिक एल के पी सेक्युरीटीज लिमिटेड
NMC school No 18 Ananadwalli Nashik
मनपा शाळा क्र.१८,आनंदवली.
Jilha Parishad Shikshan Vibhag Nashik
जिल्हा परिषद शिक्षण विभाग ,नाशिक
K K wagh Nashik
के.के.वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्,नाशिक
Nashik Jilhadhikari Karyalaya Group
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय ग्रुप
Sakhi Group DD bytco boyes high school
सखी ग्रुप डी डी बिटको हायस्कूल (दुपार सत्र)
Saptshrungi Chuk cidko nashik
सप्तश्रृंगी चौक सिडको नाशिक
S T Vibhagya Karyashala peth road Nashik
एस टी विभागीय कार्यशाळा,पेठ रोड नाशिक
Nashik Road Devlali Vyapari Bank
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक
Prajakta paralkar archana devre group
प्राजक्ता परळकर,प्रीती गणेश तिडके,अर्चना देवरे
Angel english medium school
एंजेल इंग्लिश मिडीयम स्कूल स्टाफ

आजचा रंग (दि. १९ ऑक्टोबर )-पिवळा

Pooja Gore vartak
पूजा गोरे -वर्तक (अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा ते प्रसिद्ध केले जातील email-jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.