आजचा रंग : पिवळा -जनस्थान च्या वाचकांचे फोटो बघा 

0

आजचा रंग : पिवळा 
पंचमी – १९ ऑक्टोबरगुरुवार – कृष्मांडा देवी – पिवळा, हा रंग प्रखरता, तेज आणि नव्या गोष्टीची सुरुवात म्हणून पाहिलं जातं. 

Pooja Gore vartak
पूजा गोरे -वर्तक (अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Tejaswini Taraka group
तेजस्विनी तारका ग्रुप
Aarya Vaishay samaj mumbai
महाराष्ट्र आर्य वैश्य समाज, मुंबई
K K Wagh Parfoming art
के.के.वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्,नाशिक.
S T Vibhagiya Karyashala Peth road nashik
एस टी विभागीय कार्यशाळा , पेठ रोड, नाशिक
Navdurga Group Umrane
नवदुर्गा ग्रुप,रामेश्वर नगर उमराणा. सोनाली आहेर,रोहिणी देवरे,सविता हिरे,पुष्पा मोरे,राजश्री देवरे,सुवर्णा गुंजाळ,सरिता खैरनार,कविता सोनवणे,शितल गुंजाळ,प्रिती गुंजाळ
Janata Vidyalaya Panchak
जनता विद्यालय, पंचक
Jilha Parishad Shikshan Vibhag Nashik (2)
जिल्हा परिषद शिक्षण विभाग,नाशिक
Swpnil Ghiyya Prajakta Paralkar,priti Tidke
स्वप्नील घिय्या, प्राजक्ता परळकर,प्रीती तिडके
Janasthan Photo
शुभदा दुकळे ,संगीता शिंदे, रचना पैठणकर,सृष्टी घायदार,सुशीला तांबोळी,शिवानी लोखंडे,सुवर्णा घायदार ,दुर्गा मेटकर ,गीता लोखंडे
Pramila Chavhan
प्रमिला चव्हाण ,शॉर्ट फिल्म मेकर

 
आजचा रंग :  हिरवा 
षष्ठी – २० ऑक्टोबरशुक्रवार – स्कंदमाता – हिरवा, हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक आहे.

Rutuja Bagwe
ऋतुजा बागवे (अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा ते प्रसिद्ध केले जातील email   jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!