Maharashtra MLC Election: नाशिक विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट

उमेदवारांना मिळालेल्या मतांची अधिकृत आकडेवारी

0

नाशिक,२ फेब्रुवारी २०२३ – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघातील मत मोजणीचे अधीकृत आकडेवारी हाती आली असून अपक्ष उमेदवार सत्यजित सुधीर तांबे हे आघाडीवर आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

चौथी फेरी अखेर

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
*एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456.*

=========================
➡️ *सत्यजित सुधीर तांबे* : 60161
➡️ *शुभांगी भास्कर पाटील* 33776
➡️ रतन कचरु बनसोडे :2297
➡️ सुरेश भिमराव पवार :649
➡️ अनिल शांताराम तेजा :83
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :223
➡️ अविनाश महादू माळी :1524
➡️ इरफान मो इसहाक :68
➡️ ईश्वर उखा पाटील :192
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे :617
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख :326
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले :240
➡️ नितीन नारायण सरोदे :223
➡️ पोपट सिताराम बनकर :75
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :142
➡️ संजय एकनाथ माळी :164
➡️ वैध मते :100760
➡️ अवैध मते :11240
➡️ एकूण :112000

0000000000000000000000

तिसरी फेरी अखेर
नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456.

=========================
➡️ सत्यजित सुधीर तांबे : 45660
➡️ शुभांगी भास्कर पाटील* : 24927
➡️ रतन कचरु बनसोडे : 1713
➡️ सुरेश भिमराव पवार : 519
➡️ अनिल शांताराम तेजा : 70
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 154
➡️ अविनाश महादू माळी : 1076
➡️ इरफान मो इसहाक : 46
➡️ ईश्वर उखा पाटील : 145
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 466
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख : 191
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले : 185
➡️ नितीन नारायण सरोदे : 171
➡️ पोपट सिताराम बनकर : 59
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे : 117
➡️ संजय एकनाथ माळी : 123
➡️ वैध मते : 75622
➡️ अवैध मते : 8378
➡️ एकूण : 84000

___________________

दुसऱ्या फेरी अखेर 

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23

एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
➡️ वैध मते – 50555
➡️ अवैध मते – 5445

=========================
➡️ सत्यजित सुधीर तांबे : 31009
➡️ शुभांगी भास्कर पाटील : 16316
➡️ रतन कचरु बनसोडे : 1157
➡️ सुरेश भिमराव पवार : 360
➡️ अनिल शांताराम तेजा : 46
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100
➡️ अविनाश महादू माळी : 623
➡️ इरफान मो इसहाक : 28
➡️ ईश्वर उखा पाटील : 89
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख : 103
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले : 104
➡️ नितीन नारायण सरोदे : 129
➡️ पोपट सिताराम बनकर : 37
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे : 83
➡️ संजय एकनाथ माळी : 76

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.