महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक : जनस्थानचा अचूक निकाल वाचकांसमोर

मिनिटा-मिनिटाचे निकाल पाहण्यासाठी फक्त पेज रिफ्रेश करा

0

मुंबई – दि. १६ जानेवारी २०२६ : Maharashtra Municipal Corporations Results महाराष्ट्रातील महापालिकांसाठी काल शांततेत मतदान पार पडले. राज्यातील २९ महापालिकांमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष निकालांकडे लागले आहे. जनस्थानच्या माध्यमातून मतमोजणीदरम्यान येणारा अचूक कल, आकडेवारी आणि राजकीय चित्रण वाचकांपर्यंत पोहोचवले जात आहे. प्रत्येक महापालिकेतील पक्षनिहाय स्थिती, आघाड्यांचे गणित आणि संभाव्य सत्तास्थापनेचे चित्र आम्ही सातत्याने अपडेट करत आहोत. मिनिटा-मिनिटाचे निकाल पाहण्यासाठी वाचकांनी फक्त पेज रिफ्रेश करावे.
(Maharashtra Municipal Corporations Results)

                                              मुंबईतील एकूण कल

युती   

118

 महाविकास आघाडी
72

🏛️ महाराष्ट्रातील २९ महापालिका : पक्षनिहाय तक्ता

(इतर आघाडी / अपक्ष समाविष्ट)

क्र.

महापालिका

भाजपा

  शिवसेना    (शिंदे)

शिवसेना (ठाकरे)

काँग्रेस

 मनसे

राष्ट्रवादी 

 इतर आघाडीअपक्ष

1

बृहन्मुंबई (मुंबई)

89

29

65

24

06

03

10

2

ठाणे

28

75

01

06

00

19

01

3

नवी मुंबई

65

28

02

००

01

००

01

4

कल्याण-डोंबिवली

50

54

10

02

05

००

००

5

उल्हासनगर

37

36

००

01

००

००

04

6

पुणे

80

08

००

02

००

26

००

7

पिंपरी-चिंचवड

84

06

००

००

०1

37

००

8

नाशिक(122/122)

72

26

15

03

01

01

01

9

छत्रपती संभाजीनगर

58

12

07

००

02

02

04

10

सोलापूर

87

04

००

००

00

००

03

11

कोल्हापूर

19

14

02

००

27

03

००

12

सांगली-मिरज-कुपवाड

21

01

००

००

04

००

००

13

इचलकरंजी 

43

03

01

00

००

००

००

14

अकोला

38

०1

00

02

००

००

००

15

अमरावती

18

02

००

04

००

००

००

16

नागपूर

102

02

००

33

००

००

००

17

मीरा -भाईदार 

78

03

००

13

००

००

01

18

चंद्रपूर

23

01

००

09

००

००

००

19

वसई -विरार

43

००

००

01

००

००

71

20

सांगली- मिरज 

29

01

००

००

००

००

००

21

लातूर

17

००

००

43

००

००

04

22

नांदेड-वाघाळा

 45

12

००

००

००

06

००

23

परभणी

04

००

06

००

००

००

००

24

पनवेल 

55

02

05

04

००

02

10

25

जालना

41

12

००

००

००

००

04

26

धुळे

50

5

००

००

००

००

08

27

जळगाव

52

22

05

००

00

००

01

28

अहिल्यानगर (नगर)

22

20

००

००

००

25

००

29

मालेगाव

02

18

००

03

००

००

61

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!