✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Daily Horoscope
🌿 वैशाख कृष्ण षष्ठी/सप्तमी | ग्रीष्म ऋतू | विश्वावसु संवत्सर
🕖 राहूकाळ: सकाळी ७:३० ते ९:००
🌙 चंद्र नक्षत्र: श्रवण / धनिष्ठा
👶 आज जन्मलेल्यांची राशी: मकर (विष्टी करण शांती)
⚠️ विशेष टीप: आज क्षयतिथी आहे. शुभ कार्य टाळावीत.
🔴 मेष:
चंद्र मंगळाशी प्रतियुती, बुधाशी केंद्रस्थानी. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, पण चुकीचे निर्णय होऊ शकतात. सावधगिरी बाळगा.
🟠 वृषभ:
आर्थिक लाभ होतील. जुने मित्र भेटतील. वाहन किंवा मौल्यवान वस्तू दुरुस्त करावी लागेल. संमिश्र अनुभव.
🟡 मिथुन:
चंद्र अष्टम स्थानात. अध्यात्मिक लाभ, दानधर्म होईल. इतरांसाठी मदतीचा हात पुढे कराल.
🔵 कर्क:
महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा उत्तम दिवस. क्रोधावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी वाद शक्य.
🟣 सिंह:
नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. यंत्रसामग्रीपासून जपून राहा. मोठी झेप घेण्यास अनुकूल.
🟢 कन्या:
संततीकडून शुभवार्ता. शिक्षणात यश. लहान सहलीचा योग. मोबाईल आणि वाहन जपून वापरा.
⚪ तुळ:
समाजात मान सन्मान. घरगुती समारंभात सहभाग. पत्नीच्या लहरी संभाळाव्या लागतील.
🟤 वृश्चिक:
व्यवसायात यश. जेवणात आनंद. जोडीदाराची साथ लाभेल. काही गोष्टी मनाविरुद्ध होतील.
🟧 धनु:
ग्रहमान अनुकूल. मित्रांचे सहकार्य. उष्णतेपासून सावधगिरी आवश्यक.
⚫ मकर:
उत्साही दिवस. कौटुंबिक कार्यक्रम. कोर्ट प्रकरणात यश नाही. स्वप्नपूर्तीच्या वाटा खुल्या होतील.
🟨 कुंभ:
व्यय वाढेल. साचलेली कामे पूर्ण करा. फारसा अनुकूल दिवस नाही. संयम बाळगा.
🟩 मीन:
चंद्र अनुकूल. प्रगती आणि आरोग्य लाभ. संभाव्य धोका टळेल. बोलताना विचार करा.
🔮 Marathi Daily Horoscope वैयक्तिक कुंडली विश्लेषण, भाग्य, जोडीदाराचे विश्लेषण, रत्न सल्ला यासाठी संपर्क करा:
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – नाशिक | 8087520521

[…] आजचे राशिभविष्य – सोमवार, १९ मे २०२५ […]
[…] कुंडली परीक्षण व अधिक माहिती: ज्योतिषी मंगेश […]
[…] ५.४७ नंतर उ. भा. 👶 आज जन्मलेली राशी: कुंभ (१२.०८ नंतर मीन) Marathi Rashi […]
[…] 📅 राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० ✨ आजचा दिवस विशेष शुभ आहे 🌌 नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा / (दुपारी ४.०२ नंतर) रेवती 👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: मीन […]
[…] ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला शुद्ध प्रेम आवडते, तुम्ही न्यायी आहात. मोठ्याने […]