🧘♂️ ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(Marathi daily horoscope)
📅 तिथि: वैशाख शुक्ल सप्तमी/अष्टमी | भानू सप्तमी
🌞 ऋतू: वसंत/ग्रीष्म | संवत्सर: क्रोधीनाम | उत्तरायण
🕐 राहुकाळ: दुपारी ४:३० ते ६:००
🌙 नक्षत्र: पुष्य (१२:५४ पर्यंत), नंतर आश्लेषा
👶 आज जन्मलेली बाळं: कर्क रास (गंड योग/विष्टी करण शांती )
🟢 आज संध्याकाळी ७.०० पर्यंत दिवस शुभ आहे!
🛕 बाराही राशींचे भविष्य (Marathi daily horoscope)
♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
👉 संमिश्र दिवस. राजकीय यश मिळेल, प्रसिद्धी वाढेल. शब्दास मान मिळेल. अहंकार टाळा.
♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
👉 सुखद घटना. आर्थिक लाभ होतील. नात्यांतून सहकार्य मिळेल. समाधानकारक दिवस.
♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
👉 सकारात्मक दिवस. स्वप्ने साकार होतील. आरोग्य सुधारेल. खेळ, क्रिडाक्षेत्रात गती मिळेल.
♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
👉 उत्कृष्ट वेळ. चंद्र तुमच्या राशीत. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी, लाभ, आनंद.
♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
👉 खर्च वाढतील. आध्यात्मिक लाभ, ज्येष्ठांचे आशीर्वाद. स्तुतिप्रियता वाढेल.
♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
👉 धार्मिक सहभाग. चंद्र लाभ स्थानी. काही अप्रिय अनुभव टाळता येतील. संयम ठेवा.
♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
👉 सुखद अनुभव. नोकरीत प्रगती. वरिष्ठांची मर्जी जपावी लागेल. नवतंत्र वापरा.
♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
👉 आर्थिक लाभ. नवीन संधी मिळतील. राजकीय धोरणात सावधगिरी बाळगा.
♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
👉 संमिश्र दिवस. काही कामे मार्गी लागतील. व्यसने टाळा. कौटुंबिक वेळ वाढवा.
♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
👉 प्रतिस्पर्धी पराभूत. संततीबाबत आनंदवार्ता. सामाजिक क्षेत्रात यश.
♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
👉 आर्थिक उलाढाल. जमीन व्यवहार यशस्वी. रवी अनुकूल. आरोग्य सांभाळा.
♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
👉 संमिश्र अनुभव. अडथळे दूर होतील. अनामिक भीती वाटेल, पण निर्णय योग्य असतील.
📞 अधिक मार्गदर्शनासाठी:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
🔗 Facebook: “RashiBhav”
📱 संपर्क: 8087520521
Marathi daily horoscope
