🧘 ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख शुक्ल एकादशी/द्वादशी
नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी/हस्त
राहुकाळ: दुपारी १:३० ते ३:००
“दुपारी १२.०० नंतर दिवस उत्तम”
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. (विष्टी करण शांती)
🔮 राशीभविष्य ८ मे २०२५ (Marathi daily horoscope)
मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
चंद्र प्रतियुती शुक्र व शनीमुळे सरकारी कामात अडथळे. नात्यांत तणाव. प्रतिष्ठेची काळजी घ्या.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
खरेदी संभवते. गुंतवणुकीतून लाभ. मोठे निर्णय टाळा. दिवस मिश्र आहे.
मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा):
क्रोधावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या तक्रारी. कटु निर्णय घ्यावे लागतील.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
व्यवसायात नफा. प्रवास टाळावा. आर्थिक स्थिती सुधारेल.
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
दिवसाची सुरुवात चांगली. कलाकारांसाठी अडचणी. व्यसनांपासून दूर राहा.
कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
व्यवसायात वाढ. नात्यांत मतभेद. स्पर्धेमध्ये समन्वय आवश्यक.
तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
प्रतिकूल ग्रहमान. वाद टाळा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
मानसिक स्थैर्य राहील. लाभ कमी. उत्साह टिकवून ठेवा.
धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
कार्यक्षेत्रात अनुभव सुधारतील. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.
मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
अनपेक्षित प्रवास. मन:स्ताप होईल. शांत राहणे आवश्यक.
कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
आळस, थकवा जाणवेल. निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्याची निगा राखा.
मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
प्रगतीचा मार्ग मोकळा. प्रतिस्पर्धेने नरमाईची भूमिका घेईल.
📌 टीप: राशी केवळ नावावर आधारित नसतात. अधिक अचूक माहिती आणि वैयक्तिक राशी सल्ल्यासाठी आमच्या “राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या किंवा संपर्क करा: 📞 8087520521(Marathi daily horoscope)

[…] आजचे राशीभविष्य – गुरुवार, ८ मे २०२५ […]
[…] अधिक मार्गदर्शन, कुंडली परीक्षण व विवाह योग, […]
[…] क्षमता वाढतील, नेतृत्वाची संधी, गायक व कलाकारांसाठी शुभ दिवस, संततीसंबंधी […]