आजचे राशीभविष्य – मंगळवार, १३ मे २०२५

ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

1

ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक  (Marathi daily horoscope) 

पंचांग:
वैशाख कृष्ण प्रतिपदा, वसंत ऋतू, विश्वावसु नाम संवत्सर, शके १९४७, सनवत २०८१
राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३०
चंद्र नक्षत्र: विशाखा / अनुराधा
आज जन्मलेल्यांची राशी: वृश्चिक (परीघ योग शांत करा)

🔯 राशीभविष्य:Marathi daily horoscope
🐏 मेष:
शत्रूंचा पराभव होईल. व्यापार वाढेल. कोर्ट प्रकरणात यश. सकाळी महत्वाची कामे उरकून घ्या. दुपारनंतर थोडी अनुकूलता कमी.
Mesh Rashi Today, Aries Horoscope Marathi

🐂 वृषभ:
आर्थिक लाभ होतील पण पशूपासून धोका. संभ्रम निर्माण होईल. निर्णय सावधगिरीने घ्या.
Vrushabh Rashi Bhavishya, Taurus Horoscope Marathi

👫 मिथुन:
प्रवास, खर्च, आणि वाद संभवतात. काही सुखद अनुभवही येतील. लेखकांनी काळजी घ्या.
Mithun Rashi Daily, Gemini Rashi Marathi

🦀 कर्क:
जीवनाचा अर्थ नव्याने समजेल. घरकाम करताना व बोलताना दक्षता ठेवा. अनुकूलता मर्यादित.
Kark Rashi Bhavishya, Cancer Horoscope in Marathi

🦁 सिंह:
अर्थकारण मजबूत. नातेवाईकांच्या मदतीने भाग्योदय. नोकरीत तणाव. वाहन दुरुस्तीची शक्यता.
Sinh Rashi Today, Leo Horoscope Marathi

👩‍⚕️ कन्या:
कौटुंबिक निर्णय आवश्यक. आरोग्य सुधारेल. व्यवसायात यश आणि आर्थिक लाभ.
Kanya Rashi Bhavishya, Virgo Daily Marathi

⚖️ तुळ:
सकाळी यशस्वी वेळ. आत्मविश्वास वाढेल. अपघाताचे भय. वक्तृत्व खुलून दिसेल.
Tula Rashi Today, Libra Rashi Marathi

🦂 वृश्चिक:
सकाळी तणाव, दुपारनंतर सुधारणा. भागीदारीत वाद. संयम आवश्यक.
Vrushchik Rashi Bhavishya, Scorpio Rashi Today

🏹 धनु:
सकाळी अनुकूल ग्रहमान. दुपारी त्रास संभवतो. प्रवासाच्या योजना बदलतील.
Dhanu Rashi Marathi, Sagittarius Daily Horoscope

🐐 मकर:
बढतीचे योग. नोकरीत चांगली कामगिरी. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक पावले उचला.
Makar Rashi Bhavishya, Capricorn Today Marathi

🏺 कुंभ:
आनंदी वातावरण. जोडीदाराचा सल्ला उपयोगी. घरगुती वाद होऊ शकतात.
Kumbh Rashi Daily, Aquarius Rashi Marathi

🐟 मीन:
सकाळी अडचणी. धाडस कमी ठेवा. दानधर्म करा. जुनी देणी फेडावी लागतील.
Meen Rashi Today, Pisces Horoscope in Marathi

जाणून घ्या तुमच्या कुंडलीनुसार करिअर, विवाह, व्यवसाय मार्गदर्शन. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
बुकिंगसाठी संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 📞 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!