ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Horoscope Today)
🪔 बुद्ध पौर्णिमा |
🗓️ वैशाख पौर्णिमा | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर
🕖 राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.००
🌙 चंद्रनक्षत्र – स्वाती/विशाखा (६.१७ नंतर)
👶 आज जन्मलेली राशी – तुळ
♈ मेष (Mesh Rashi) –
रवी-चंद्र प्रतियुतीमुळे आत्मविश्वास वाढेल. सरकारी कामांना चालना मिळेल. सन्मान लाभतील, पण पत्नी नाराज होण्याची शक्यता आहे.
♉ वृषभ (Vrushabh Rashi) –
व्यापारात प्रगती होईल, पण खर्चही वाढेल. संपत्ती वाढेल, मन आनंदी राहील. व्यस्त दिनक्रम राहील.
♊ मिथुन (Mithun Rashi) –
कामाचे नियोजन बदलेल. अधिकार, जबाबदारी वाढतील. अध्यात्मिक लाभ आणि सामाजिक दबदबा वाढेल.
♋ कर्क (Kark Rashi) –
जमीन व्यवहार लांबणीवर पडू शकतो. गृहसजावटीकडे लक्ष जाईल. शेतीमधून लाभ संभवतो.
♌ सिंह (Sinh Rashi) –
आर्थिक लाभ, व्यवसायात वाढ, आणि बुद्धिमान लोकांत उठाव वाढेल. मन आनंदी राहील.
♍ कन्या (Kanya Rashi) –
अनुकूल ग्रहमान. नोकरी वा व्यवसायात यश मिळेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. थोडा मनस्ताप संभवतो.
♎ तुळ (Tula Rashi) –
आत्मविश्वास वाढेल, प्रवासाचे योग. उच्च शिक्षणात यश मिळेल. शत्रूंशी सावध रहा. कायदे पाळा.
♏ वृश्चिक (Vrushchik Rashi) –
संमिश्र दिवस. काही सुखद क्षण येतील, पण खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
♐ धनु (Dhanu Rashi) –
अनुकूल दिवस. नात्यांमधून लाभ होतील, पण थोडी अस्वस्थता राहील.
♑ मकर (Makar Rashi) –
गुप्त शत्रू त्रास देतील. नवीन संधी मिळतील. वारसाचे प्रश्न सुटतील. कामाचा ताण वाढेल.
♒ कुंभ (Kumbh Rashi) –
प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. मानसिक स्थिती उत्तम राहील.
♓ मीन (Meen Rashi) –
संमिश्र दिवस. चंद्र अष्टमस्थानी आहे. सामाजिक तणाव संभवतो. नेहमीची कामे सुरळीत पार पाडा.
📞 (Marathi Horoscope Today)कुंडली परीक्षण व अधिक माहितीकरिता संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
🔮 तुमच्या राशीचे सखोल विश्लेषण, भाग्य, आरोग्य, विवाहयोग, शुभरत्ने जाणून घ्या अल्प दरात!

[…] | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर 🕘 राहुकाळ: सकाळी ९:०० ते १०:३० 🌠 नक्षत्र: […]