आजचे राशिभविष्य -गुरुवार,१२ जून २०२५

१२ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

3

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya Today
शके १९४७ | संवत २०८१ | ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा/द्वितीया | नक्षत्र – मूळ | चंद्र – धनु
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे”
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु. (नक्षत्र गंडांत शांती)

आजच्या बारा राशीचे भविष्य (Marathi Rashi Bhavishya Today)

🐏 मेष (Aries)
💫 प्रेमळ दिवस, भ्रमंती संभवते.
👉 आज प्रणयरम्य वेळ घालवाल. महत्त्वाचे निर्णय टाळा.

🐂 वृषभ (Taurus)
💫 चैनीसाठी खर्च वाढेल.
👉 प्रसिद्धीच्या नादात चुका करू नका. सामाजिक कार्यात संयम ठेवा.

👥 मिथुन (Gemini)
💫 आर्थिक लाभ आणि नातेसंबंध मजबूत होतील.
👉 वादविवाद टाळा. मोठे निर्णय पुढे ढकला.

🦀 कर्क (Cancer)
💫 व्यापारात यश, पण प्रवासात अडचणी.
👉 धाडसी निर्णय फायद्याचे ठरतील.

🦁 सिंह (Leo)
💫 शेअर बाजारातून लाभ, पण अपेक्षा पूर्ण होणार नाहीत.
👉 आनंददायक बातम्या मिळतील.

👧 कन्या (Virgo)
💫 आर्थिक स्थिती चांगली, पण घरगुती वाद संभवतो.
👉 प्रवासात त्रास टाळण्यासाठी तयारी ठेवा.

⚖️ तुळ (Libra)
💫 कर्ज मंजुरी व सरकारी कामात यश.
👉 जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

🦂 वृश्चिक (Scorpio)
💫 मोठी कामे पूर्ण होतील.
👉 संततीसंबंधी चिंता वाटेल, शेअर्स मध्ये गुंतवणूक काळजीपूर्वक करा.

🏹 धनु (Sagittarius)
💫 मन प्रसन्न, कुलदेवतेची कृपा.
👉 अडचणी दूर होतील, पण कर्मचाऱ्यांकडून अडथळा येऊ शकतो.

🐐 मकर (Capricorn)
💫 खर्च वाढेल, मन उदास राहील.
👉 आरोग्यावर विशेष लक्ष द्या.

🏺 कुंभ (Aquarius)
💫 कामात यश, आनंददायक घटना.
👉 आर्थिक निर्णय पुढे ढकला.

🐟 मीन (Pisces)
💫 धनलाभ व आध्यात्मिक प्रगती.
👉 व्यसने टाळा. दहावा चंद्र शुभ घटना घडवेल.

१२ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा कल सुखासीन जीवनाकडे आहे. तुम्हाला अधिकार आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. इतरांच्या कारस्थानाला तुम्ही बळी पडतात. अघळपघळ बोलणे तुम्हाला आवडत नाही.तुमच्या विचारात एक प्रकारचा ठामपणा असतो. विवाहानंतर तुमचा भाग्योदय होतो. ३९ वर्षांनंतर जीवनात स्थिरता प्राप्त होते. तुम्ही अनेकदा विनाकारण काळजी करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आवडते, तुम्ही न्यायी आहात. मोठ्याने बोलण्याची सवय आहे. तुम्ही अभ्यासू आहात व त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा करतात मात्र धर्माबद्दल तुम्हाला अभिमान आहे. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुमचे बुद्धिकौशल्य तुम्ही कृतीमध्ये उतरवतात. इतरांसाठी कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकारची हौस आहे. गूढ विद्यांची आवड आहे. विशेषत: तत्वज्ञान तुमच्या आवडीचा विषय आहे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. इतरांना तुमचा सहवास आवडतो. तुम्ही आशावादी आहात. तुम्ही काळजीपूर्वक पावले टाकतात. तुम्ही उत्तम सल्लागार आहात.

व्यवसाय:-राजकीय क्षेत्र, न्यायाधीश, डॉक्टर, केमिस्ट, शिक्षक, लेखक, सचिव.
शुभ दिवस:– मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:– पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:– पुष्कराज, पाचू, लसण्या, अमेथिस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

🔮 राशिभविष्य विशेष टीप:
✅ अधिक माहितीसाठी व वैयक्तिक कुंडली विश्लेषणासाठी संपर्क करा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 📞 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

3 Comments
  1. […] आजचे राशिभविष्य -गुरुवार,१२ जून २०२५ […]

  2. […] बऱ्याचशा गोष्टी उशीराने घडतात. शिस्त, गांभीर्य, कर्तव्य याची जाणीव तु… तुम्ही सखोल विचार करणारे आणि स्थिर […]

  3. […] ऋतू | नक्षत्र – उत्तरा (फाल्गुनी) 🕛 राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३० 📌 बुधाष्टमी विशेष – […]

Don`t copy text!