
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
चैत्र कृष्ण प्रतिपदा. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – चित्रा / (संध्याकाळी ७.२५ नंतर) स्वाती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. (व्याघात योग शांती)(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)-सहकाऱ्यांकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. काव्य आणि शास्त्रात रुची वाढेल.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)-बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. कुटुंबात आनंद राहील. नातेवाईकांशी संपर्क वाढेल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)-राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)-विद्या आणि ज्ञानप्राप्तीचा दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. वाहन सुख लाभेल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)-नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. कर्जे मंजूर होतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)-मान-सन्मान मिळेल. दूरच्या ठिकाणांहून संपर्क येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)-चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. लोकप्रियता वाढेल. यश आणि सन्मान मिळेल.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)-सुरुवातीला अडचणी येतील पण नंतर अनुकूलता वाढेल. संयम ठेवा. संध्याकाळ आनंददायी असेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)-कौटुंबिक आनंद मिळेल. सहजीवनात समाधान राहील. आर्थिक स्थिरता राहील.
मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)-अनुकूल दिवस आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सर्व कामात यश मिळेल.
कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)-धार्मिक आणि सामाजिक कार्यात रस वाढेल. बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)-दिवस मध्यम आहे. घरगुती कामांवर लक्ष द्या. चुका टाळा. संयम आवश्यक आहे.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


