आजचे राशिभविष्य शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
माघ शुक्ल द्वादशी / त्रयोदशी,प्रदोष व्रत,विश्वावसुनाम संवत्सर,शके १९४७, संवत २०८२
राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
नक्षत्र – आर्द्राचंद्रराशी – मिथुन,(वैधरुती योग)
शुक्र पश्चिम दर्शनग्रहस्थिती : रवी ष चंद्र | बुध ष गुरू
“दिवसाची सुरुवात थोडी अस्थिर असली तरी संध्याकाळी ५.०० नंतर परिस्थिती अनुकूल होईल”(Marathi Rashi Bhavishya)
ग्रहयोग 
रवी ष चंद्र –अहंकार व भावना यांचा संघर्ष जाणवू शकतो. मनावर ताण येण्याची शक्यता. संयम आणि समतोल आवश्यक.
बुध ष गुरू –विचार व निर्णयांमध्ये मतभेद संभवतात. घाईघाईने निर्णय टाळावेत. अनुभवाच्या आधारावर पुढे जाणे लाभदायक.

मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-कामात अडथळे येऊ शकतात. वरिष्ठांशी संयमाने वागा. संध्याकाळनंतर दिलासा मिळेल.
वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-आर्थिक बाबतीत सावध रहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रदोष पूजन मनःशांती देईल.
मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)-चंद्रराशी मिथुन असल्याने अस्थिरता जाणवेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. संध्याकाळ शुभ.
कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-भावनिकता वाढेल. कौटुंबिक विषयात समजूतदारपणा ठेवा. ध्यान उपयुक्त ठरेल.
सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)-स्वाभिमान जपताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी मान-सन्मान मिळण्याची शक्यता.
कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-कामाचा ताण वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेचे नियोजन गरजेचे.
तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)-नातेसंबंधात गैरसमज होऊ शकतात. स्पष्ट संवाद ठेवल्यास प्रश्न सुटतील.
वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)–गुप्त चिंता सतावतील. आर्थिक व्यवहार जपून करा. प्रदोष व्रत लाभदायक.
धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-विचारात गोंधळ संभवतो. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. संध्याकाळ शुभ.
मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)-जबाबदाऱ्या वाढतील पण स्थैर्य राहील. मेहनतीचे फळ मिळेल.
कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)-कल्पनाशक्ती वाढेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यवहारात वास्तववादी राहा.
मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-भावनिक चढ-उतार जाणवतील. ध्यान, जप, प्रदोष पूजन उपयुक्त.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशिभविष्य शुक्रवार, ३० जानेवार… […]

Don`t copy text!