आजचे राशीभविष्य –शुक्रवार,२३ मे २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

1

Marathi Rashi Bhavishya 🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण एकादशी | अपरा एकादशी | विश्वावसु संवत्सर | शके १९४७ | संवत २०८१

📅 राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
✨ आजचा दिवस विशेष शुभ आहे
🌌 नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा / (दुपारी ४.०२ नंतर) रेवती
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: मीन

Marathi Rashi Bhavishya

🔴 मेष (Aries)
(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्र मंगळाशी त्रिकोणात आणि शुक्रासोबत युतीत आहे. तुमच्या सुखासाठी खर्च होईल. राजकीय क्षेत्रात पुढे सरसवाल.
✅ Tip: स्वतःसाठी वेळ काढा.

🟢 वृषभ (Taurus)
(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
चंद्र अनुकूल आहे. मन प्रसन्न राहील. कलाकारांना विशेष यश. स्वप्नपूर्तीचा दिवस.
✅ Tip: सर्जनशीलतेला प्राधान्य द्या.

🟡 मिथुन (Gemini)
(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कला व सौंदर्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नोकरीत समाधानकारक अनुभव. वाहन सौख्य मिळेल.
✅ Tip: सौंदर्यविषयक वस्तूंमध्ये रस वाढेल.

🔵 कर्क (Cancer)
(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. स्वतःचा ठसा उमठवाल. महिलांकडून लाभ मिळेल.
✅ Tip: दृढ निर्णय घ्या.

🔶 सिंह (Leo)
(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
संमिश्र दिवस. अष्टमस्थानी चंद्र असल्याने वडीलधाऱ्यांची काळजी घ्या. मौल्यवान वस्तूंची खरेदी संभवते.
✅ Tip: वैचारिक संयम ठेवा.

🟠 कन्या (Virgo)
(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
प्रवास घडतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रेमसंबंधांत यश. भौतिक सुखांची प्राप्ती.
✅ Tip: नात्यांमध्ये प्रामाणिक राहा.

🟣 तुळ (Libra)
(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
ग्रहमान पूर्णपणे अनुकूल. प्रलोभनांना तोंड द्यावे लागेल. व्यवसायात वाढ. वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील.
✅ Tip: मोहातून दूर राहा, यश नक्की.

🔴 वृश्चिक (Scorpio)
(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
पंचमस्थानी चंद्र, त्यामुळे अचानक लाभ संभवतो. विवाहयोग्यांना चांगल्या बातम्या.
✅ Tip: आनंद साजरा करा, पण अति उत्साह टाळा.

🟡 धनु (Sagittarius)
(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
घरगुती कामे मार्गी लागतील. नवीन योजना फळास येतील. सन्मान व प्रतिष्ठा मिळेल.
✅ Tip: घराच्या कामांवर भर द्या.

🔵 मकर (Capricorn)
(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती. येणी वसूल होतील. आजचे दिवस धाडसी निर्णयांसाठी योग्य.
✅ Tip: व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा.

🟢 कुंभ (Aquarius)
(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
द्वितीयस्थानी चंद्र. जमिनीचे व्यवहार फायदेशीर. कलाकारांसाठी शुभ वेळ. सामाजिक सन्मान मिळेल.
✅ Tip: बोलण्यात स्पष्टता ठेवा.

🔶 मीन (Pisces)
(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
चंद्र तुमच्या राशीत. आत्मविश्वास व प्रतिष्ठा वाढेल. पराक्रम गाजवाल. भौतिक प्रगतीस उत्तम कालावधी.
✅ Tip: स्वतःवर विश्वास ठेवा.

📞 कुंडली विश्लेषण, व्यवसाय, विवाह योग, जोडीदाराचे गुणधर्म, आरोग्य, रत्ने, इत्यादी माहिती अल्पदरात मिळवा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📲 8087520521
🌐 Follow us on Facebook: “Rashibhav” Page

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशीभविष्य –शुक्रवार,२३ मे २०२५ […]

Don`t copy text!