आजचे राशिभविष्य शनिवार, ४ एप्रिल २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
चैत्र कृष्ण द्वितीया. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज उत्तम दिवस आहे”
नक्षत्र – स्वाती / (रात्री ९.३६ नंतर) विशाखा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. (हर्षण योग शांती करून घेणे)(Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)-आज काही अनपेक्षित घटना घडतील, मात्र त्यातून लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. महिलांशी वागताना संयम ठेवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)-पराक्रम वाढेल. परदेश गमनाचे नियोजन कराल. घरगुती कामांमध्ये व्यस्त राहाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)-व्यवसायात वाढ होईल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. काही ठिकाणी अपेक्षाभंग होऊ शकतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)-मन प्रसन्न राहील. मोठे कार्य करण्याची इच्छा होईल. मात्र बोलण्यात सावधगिरी बाळगा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)-आर्थिक प्रगती होईल. वारसाहक्काने लाभ मिळू शकतो. कल्पनाशक्ती वाढेल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)-बुध-सूर्य प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. संशोधन आणि अभ्यासात यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)-चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्व प्रभावी राहील. समस्या सोडवण्यात यश मिळेल. गूढ वागणूक टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)-मनमोकळेपणा वाढेल. कामात प्रगती होईल. वरिष्ठांचा सहकार्य मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)-मध्यम दिवस आहे. कामाचा ताण राहील. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. संयम आवश्यक आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)-चद्र अनुकूल आहे. प्रामाणिकपणे काम केल्यास लाभ होईल. प्रवासाचे योग आहेत.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)-कष्ट जास्त आणि फळ कमी असेल. मात्र भविष्यात त्याचा फायदा होईल. विरोध सहन करावा लागेल.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)-ग्रहमान अनुकूल आहे. मन आनंदी राहील. शत्रूंवर विजय मिळेल. चुकीच्या सवयींपासून दूर रहा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!